✒️ मुख्यमंत्रीपदाबाबत गुगली. ▪️महायुतीचा उमेदवार निवडणुकीनंतर जाहीर करणार – शहा. ✒️ १० लाख विद्यार्थ्यांना महिना १० हजार. ▪️भाजपचे संकल्पपत्र. ✒️ लाडक्या बहिणींना ३ हजार, १०० युनिट मोफत वीज. ▪️मविआचा ‘महाराष्ट्रनामा
✒️ आता ‘त्यांना’ टकमक टोक दाखवायचे आहे – उद्धव ठाकरे
▪️शहाजी बापूंवर टीका
✒️ काँग्रेसने जातींमध्ये विष कालवले
▪️गडकरी यांची टीका
✒️ जम्मू-काश्मीरमधील चकमकीत स्पेशल फोर्सेसचा अधिकारी शहीद
✒️ मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्वांना पाडा – जरांगे
▪️निवडणूक न लढवण्याच्या भूमिकेचे समर्थन
✒️ हिंमत असेल तर स्वा. सावरकर, बाळासाहेबांबद्दल राहुल गांधींना चांगले बोलावयास सांगा
▪️अमित शहा यांचे उद्धव ठाकरे यांना आव्हान
✒️ सरकार बदलल्याशिवाय म्हातारा होणार नाही – शरद पवार
✒️ मणिपूरमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार
✒️ दम असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या !
▪️फलटणच्या सभेत अजित पवारांचे रामराजेंना खुले आव्हान !
✒️ पाकिस्तानात खेळण्यास नकारच
▪️बीसीसीआयचे आयसीसीला स्पष्ट पत्र; भारताचे सामने दुबईत आयोजित करण्याची मागणी
✒️ मॅकस्वीनी, इंग्लिस प्रथमच ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात
▪️भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी १३ जणांचा संघ जाहीर
✒️ भारतीय फलंदाजांचा धावांसाठी संघर्ष
▪️दक्षिण आफ्रिकेचा 3 गडी राखून विजय
✒️ तुम्ही फक्त दिपकआबांना आमदार करा तुमचा एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही
▪️सांगोल्याच्या विराट सभेत उद्धवसाहेब ठाकरे यांचे जनतेला अभिवचन
✒️ बळीराजास भिकाऱ्याची उपमा देता; बळीराजाच तुम्हाला रा तुमची योग्य जागा दाखविणार-डॉ. बाबासाहेब देशमुख
▪️शिरभावी येथे शेकापची कॉर्नरसभा संपन्न; संविधान देऊन देशमुख बंधूचे स्वागत
✒️ राज्यात महायुतीचेच सरकार सत्तेवर येईल व मला मंत्रीपदाची संधी मिळेल – आ. शहाजीबापू पाटील
✒️ स्व. गणपतराव देशमुख यांच्यामुळेच विकास झाला आहे- बाळासाहेब काटकर
✒️ आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ खा. श्रीकांत शिंदे यांची महूद येथे उद्या जाहीर सभा
✒️ डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यासाठी सांगोल्यात वंचित बहुजन आघाडी तन, मन धनाने काम करणार; शेकापला जाहीर पाठिंबा
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक