✒️ मविआचे लांगूलचालन. ▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल. ✒️ ‘एक है, तो सेफ है’ हे वोट जिहादला प्रत्युत्तर. ▪️देवेंद्र फडणवीस यांनी केले योगी, मोदींच्या घोषणांचे समर्थन. ✒️ मोदींनी घटना वाचलेलीच नाही म्हणून त्यांना ‘ती’ प्रत कोरी वाटते ! ▪️राहुल गांधी यांचा आरोप
✒️ मोदी युगाचा लवकरच अस्त !
▪️शरद पवार यांचे भाकीत
✒️ महायुतीनेच घेतला ‘बटेंगे’चा धसका
▪️पंकजा मुंडे , अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली सपसती
✒️ १८ ते २० नोव्हेंबर शाळांना सुट्टी
▪️शिक्षण सचिवांकडून सर्व शाळांना विनंतीपत्र
✒️ भाजप सरकारमुळे महागाईचा आगडोंब
▪️मराठी कुटुंबाच्या खिशातून वर्षाला ९० हजारांची लूट, पवन खेरा यांचा गंभीर आरोप
✒️ नवाब मलिक यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा
▪️जामिनावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार
✒️ रश्मी शुक्ला यांना पुन्हा सेवेत घेण्यास मनाई करा
▪️उच्च न्यायालयात याचिका
✒️ बंद सम्राटाने राज्याला १० वर्ष मागे ठेवले
▪️मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार
✒️ आम्ही बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले !
▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
✒️ बंद खोलीमध्ये संविधान नष्ट करण्याचे षडयंत्र
▪️राहुल गांधी यांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल
✒️ रुपया सार्वकालिक नीचांकी पातळीवर
▪️अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ४ पैशांनी घसरून ८४.४३
✒️ मालिका विजयासाठी आज विजय अनिवार्य !
▪️जोहान्सबर्ग येथे भारताचा दक्षिण आफ्रिकेशी निर्णायक चौथा टी-२० सामना
✒️ दीपिकाचे पंचतारांकित यश
▪️भारतीय महिला हॉकी संघाकडून थायलंडचा १३-० असा धुव्वा
✒️ माझी निष्ठा पवार साहेबांवर.. त्यामुळे पवार साहेबांच्या आदेशानेच डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा प्रचार करतोय-बाबुराव गायकवाड
▪️डॉ. बाबासाहेब देशमुख हेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार; प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन
✒️ सांगोला विधानसभा मतदारसंघात आजअखेर ५०० पोस्टल मतदान
✒️ उद्याची निवडणूक ही ऐतिहासिक ठरणार-आ. शहाजीबापू पाटील
✒️ एकनाथ शिंदे यांची आज सांगोला येथे सभा
✒️ फक्त एक संधी द्या, मतदारसंघाचा कायापालट करून दाखवतो ; दिपकआबा साळुंखे पाटील
✒️ डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ सांगोला येथे भव्य पदयात्रा
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक