ठळक बातम्या 06/12/2024

0

✒️ देवेंद्र फडणवीसांची तिसरी कसम

▪️मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ एकनाथ शिंदे, अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी

✒️ एकनाथ शिंदे नरमले, उपमुख्यमंत्री बनले

▪️अजितदादांचा उपमुख्यमंत्रीपदाचा षटकार

✒️ युरोपच्या ‘प्रोबा’ मिशनचे इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण

✒️ राहुल गांधींना लक्ष्य करण्याचा भाजपचा प्रयत्न

▪️गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज दोनदा तहकूब

✒️ हैदराबाद येथे ‘पुष्पा-२’ ‘शो’ दरम्यान चेंगराचेंगरी

▪️दोघांचा मृत्यू, तीन जखमी

✒️ चैत्यभूमीवर अभिवादनासाठी उसळला भीमसागर

✒️ विधिमंडळाचे विशेष अधिवेशन ७ डिसेंबरपासून

✒️ राज्यात गुजरातधार्जिणे सरकार – नाना पटोले

✒️ आता शिंदेंऐवजी फडणवीसांचे बॅनर झळकणार

▪️मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना

✒️ विधानसभा निकालाने खचू नका

▪️अंबादास दानवे यांचे प्रतिपादन

✒️ ऐन थंडीत भारताची गुलाबी कसोटी !

▪️अॅडलेड येथे आजपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरी दिवसरात्र लढत; कर्णधार रोहितच्या पुनरागमनाकडे लक्ष

✒️ भारतीय महिलांचा दारुण पराभव

▪️ऑस्ट्रेलियाचा ५ गडी राखून दमदार विजय; शूटची भेदक गोलंदाजी

▪️भारत-ऑस्ट्रेलिया महिला वन-डे मालिका

✒️ वाढेगाव येथे तालुकास्तरीय जागतिक मृदा दिन साजरा

✒️ राष्ट्रीय शिक्षण दिवस रोटरी क्लब सांगोला कडून साजरा

✒️ चेअरमन दादासाहेब माने यांच्या वाढदिवसानिमित्त आपुलकी प्रतिष्ठानला ११ हजार रुपये देणगी

✒️ मातीवर होतोय रसायनांचा मारा-प्रा. डॉ. अशोकराव शिंदे

▪️न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज सांगोला मध्ये जागतिक मृदा दिन साजरा

✒️ आलेगावच्या महिला सरपंचाचा गुणवत्तापूर्ण स्तुत्य उपक्रम

▪️गावाला इतिहासात पहिल्यांदाच लाभल्या उच्चशिक्षित महिला सरपंच

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here