ठळक बातम्या – 10/12/2024

0

✒️ सीमावाद उफाळला

▪️महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात

✒️ बेळगावला केंद्रशासित प्रदेश जाहीर करा – आदित्य ठाकरे

▪️सीमाप्रश्नावरून पटोलेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

▪️बेळगाव सीमाप्रश्न माझ्या जिव्हाळ्याचा- एकनाथ शिंदे

✒️ संजय मल्होत्रा आरबीआयचे नवे गव्हर्नर

✒️ धनखड यांच्याविरोधात विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार

▪️५० खासदारांच्या सह्या

✒️ राहुल गांधींनी घेतली मोदी, अदानींची मुलाखत

▪️संसदेच्या आवारात अनोखे आंदोलन

✒️ धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही!

▪️सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

✒️ विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर ठाकरे गटाचा बहिष्कार

✒️ ‘लाडकी बहीण’ योजनेच्या अर्जाची पुनर्तपासणी नाही

▪️माजी मंत्री अदिती तटकरे यांचा निर्वाळा

✒️ सीरियाचे राष्ट्रपती असद रशियात पळाले

✒️ ट्रम्प अवैध स्थलांतरितांना हाकलणार

✒️ ‘ईव्हीएम हटाव, मतपत्रिका लगाव’

▪️कराडच्या कोळेवाडी ग्रामस्थांचा देशातील पहिला ग्रामसभा ठराव

✒️ महाराष्ट्राच्या स्वराज शिंदेची छाप

▪️राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत दोन पदकांची कमाई

✒️ हिंदू, अल्पसंख्यांकांची सुरक्षा करा

▪️परराष्ट्र सचिवांनी बांगलादेशला ठणकावले

✒️ रोहित-विराटने कसोटीतूनही निवृत्त व्हावे !

▪️दुसऱ्या कसोटीतील पराभवानंतर माजी क्रिकेटपटू आणि चाहत्यांचा भारताच्या अनुभवी खेळाडूंवर निशाणा

✒️ दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळे भारतापुढील समीकरण बिकट !

✒️ आ. बाबासाहेब देशमुख यांच्या आवाहनानुसार नराळे ग्रामपंचायतकडून वृक्षारोपणास सुरुवात – सरपंच सौ. वैशाली भोसले

✒️ पीक स्पर्धा रब्बी हंगाम २०२४ साठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत – कृषी अधिकारी दिपाली जाधव

✒️ कडलास येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत खंडोबा यात्रा संपन्न

✒️ सांगोला आठवडा बाजारात चोरट्यांचा धुमाकूळ

✒️ महुद येथे चोरट्यांनी पळविली ७४ हजारांची तांब्याची वायर

✒️ कृषि योजनांच्या लाभासाठी पात्र लाभार्थीनी अर्ज करावा-कृषी अधिकारी दिपाली जाधव

✒️ सांगोला महाविद्यालयात एड्स जनजागृती रॅली

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here