✒️ ‘परभणी बंद’ला हिंसक वळण
▪️संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना
▪️दगडफेक, जाळपोळ, तोडफोडीच्या घटना
▪️पोलिसांचा जमावावर लाठीमार
✒️ खातेवाटपावरून धुसफूस
▪️भाजपसाठी शिंदे आता ‘कामापुरतेच !
▪️नगरविकास खात्यावरच शिंदेंची बोळवण
▪️पाठिंबा देणाऱ्या अजितदादांना अर्थ खाते
▪️फडणवीस अजितदादा दिल्लीत, शिंदेंनी जाणे टाळले
✒️ मानवी चूक व अपुऱ्या प्रशिक्षणाने केला घात
▪️कुर्ला बेस्ट बस दुर्घटनेविषयी आरटीओ अधिकाऱ्याऱ्यांचा निष्कर्ष
✒️ महाराष्ट्रात ‘मिशन लोटस’?
▪️मविआचे खासदार, आमदार भाजपच्या संपर्कात – बावनकुळे
✒️ कोरोना लशीमुळे मृत्यू नाहीत- जे. पी. नड्डा
✒️ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ‘एकला चलो रे’ ?
▪️स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार
✒️ घोटाळेबाज मित्रांसाठी बँकांचा मोदी सरकारकडून दुरुपयोग
▪️राहुल गांधी यांचा आरोप
✒️ अभिनेते मुश्ताक खान यांचे अपहरण
▪️स्वतःच करून घेतली सुटका
✒️ ‘व्होट जिहाद’सारख्या वादग्रस्त वाक्यावर निवडणूक आयोग गंभीर
▪️६५० निवडणूक आचारसंहिता उल्लंघनाच्या प्रकरणांची नोंद
✒️ कर्नाटकातील मराठी भाषिकांवर अन्याय
▪️ महाराष्ट्र उपसभापतीचे कर्नाटक विधानपरिषद सभापतींना पत्र
▪️विधानसभेतून वीर सावरकरांची प्रतिमा हटवण्याच्या निर्णयावरही नाराजी
✒️ आरबीआयचे २६ वे गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांनी स्वीकारला पदभार
✒️ रहाणेमुळे मुंबई उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी
▪️विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना विदर्भावर ६ गडी राखून विजय
▪️ सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० स्पर्धा
✒️ गुकेशने वर्चस्वाची संधी गमावली
▪️जगज्जेत्या लिरेनविरुद्ध १३व्या फेरीत बरोबरीवर समाधान
▪️दोघांच्याही खात्यात प्रत्येकी ६.५ गुण; आज अंतिम फेरी
▪️जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढत
✒️ व्यावसायिक शिक्षण काळाची गरज-मा. नगराध्यक्षा राणीताई माने
✒️ सरपंच सौ. वैशाली भोसले यांच्यामुळे नराळे परिसरातील बायपास रस्त्याचा प्रश्न मार्गी
✒️ घेरडी येथे दोन महिलांवर वन्यप्राण्यांचा हल्ला
✒️ निर्मात्या भाग्यश्री देसाई यांच्याकडून स्व. सुलभा सबनीस यांच्या स्मरणार्थ आपुलकी प्रतिष्ठानला ५ लाख रुपयांची देणगी
✒️ सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर येथील बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल
✒️ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये पी. टी. बी. फाउंडेशन पुणे (कडलास) संघाने प्रथम क्रमांक पटकावला तर जय मातृभूमी, सांगली संघ द्वितीय
✒️ न्यू इंग्लिश स्कूल ज्युनि. कॉलेज सांगोला विशेष श्रमसंस्कार शिबिराचे निजामपूर येथे उद्घाटन
✒️ राजू बंडगर या अंध दांपत्याचा डोळस व्यवसाय धडधाकटांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा : राजश्रीताई नागणे पाटील
▪️अंधाच्या लढाईला बळ देण्यासाठी एक कॅलेंडर किंवा डायरी खरेदी केले तर खऱ्या अर्थाने माणुसकीचा धर्म जपला जाईल
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक