ठळक बातम्या 18/12/2024

0

✒️ एक देश, एक निवडणूक विधेयक ‘जेपीसी’कडे

▪️काँग्रेस, तृणमूल, सपासह अनेक पक्षांचा विरोध

✒️ मी तुमच्या हातातील खेळणे आहे का?

▪️भुजबळांनी डागली अजित पवारांवर तोफ

✒️ प्रत्येक राज्यात समान नागरी कायदा लागू करणार -अमित शहा

✒️ आधी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक करा !

▪️उद्धव ठाकरे यांची मागणी

✒️ शेतकऱ्यांच्या हितासाठी ‘एमएसपी’ची कायदेशीर हमी द्या

▪️संसदीय समितीची शिफारस

✒️ शालेय सहलीचा बसचालक ‘झिंगाट’

▪️वाहतूक पोलिसाच्या सतर्कतेमुळे अनुचित घटना टळली

✒️ रशियाच्या आण्विक विभाग प्रमुखाचा बॉम्बस्फोटात मृत्यू

✒️ वाराणसीतील मुस्लिमबहुल भागात सापडले मंदिर

▪️२५० वर्षे जुने असल्याचा दावा

✒️ २५ जानेवारीपासून जरांगे बेमुदत उपोषणाला बसणार

✒️ राजीनाम्यावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील – पटोले

✒️ राज्यपालनियुक्त आमदारांचा तिढा सुटेना

▪️विधान परिषदेवरील ७ सदस्यांच्या नियुक्त्तीला आव्हान; शिवसेनेच्या ठाकरे गटाची नव्याने जनहित याचिका

✒️ बीड, परभणीप्रकरणी मविआ आक्रमक

✒️ बिनखात्याच्या मंत्र्यांसह सुरू होणारे पहिले अधिवेशन

▪️महायुती सरकारच्या विलंबाची नवी ओळख!

✒️ ‘अदृश्य महाशक्ती’ने भुजबळांना वाऱ्यावर सोडले

▪️खासदार संजय राऊत यांचा भाजपला टोला

✒️ राज्यपालांबाबत भास्कर जाधवांची शेरेबाजी

✒️ उच्च शिक्षणाच्या प्रवेश परीक्षा राष्ट्रीय चाचणी संस्था घेणार

✒️ ‘पॅलेस्टाईन’ लिहिलेली बॅग घेऊन प्रियांका संसदेत

▪️बांगलादेशातील हिंदूंना वाचवा !

▪️प्रियांकांचा सरकारवर हल्लाबोल

✒️ मशिदीत ‘जय श्री राम’ घोषणा देणे अपराध कसा होऊ शकतो

▪️सर्वोच्च न्यायालयाचा कर्नाटक सरकारला सवाल

✒️ संघर्षानंतर फॉलोऑन टाळण्यात यश !

▪️राहुल, जडेजा यांची जिगरबाज अर्धशतके; बुमरा-आकाशच्या रूपात अखेरच्या जोडीचा कांगारूंना तडाखा

✒️ साऊदीचा कसोटीला विजयासह अलविदा

✒️ केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांची आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी घेतली भेट; ना. गडकरी यांचेकडून विजयाबद्दल अभिनंदन

▪️विकासकामे मार्गी लावण्यासाठी आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांचेकडून सर्व पक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू

✒️ एखतपूर येथे वृक्ष लागवड व वृक्ष वाटप डॉ. निकिताताई देशमुख यांच्या हस्ते संपन्न

✒️ क्रिडा संकुलच्या समस्यांबाबत शहीद जवान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन

✒️ जवळे येथील जि.प.प्रा. मुलींच्या शाळेने भरवला आनंद बाजार

✒️ सांगोल्यातील ८४ हजार ४६४ महिलांना मिळतोय लाडकी बहीण योजनेचा लाभ : अभिजीत मोलान

▪️हप्ता कधी सुटणार; लाडक्या बहिणीला पैशांची प्रतीक्षा

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here