विष्णुपंत दादरे साहेब यांची जयंती उत्साहात साजरी

0

समाजरत्न, पितामह स्व.विष्णुपंत दादरे साहेब यांची 92 वी जयंती लोणारी समाज संघटना चिकमहुद यांनी मोठ्या उत्साहात साजरी केली. प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

जयंतीचे औचित्य साधून संघटनेमार्फत जि. प. प्रा शाळा ननवरेमळा या शाळेतील व अंगणवाडी मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच खाऊ वाटप करण्यात आला. सदर उपक्रमाचे शाळेचे शिक्षक क्षीरसागर सर यांनी कौतुक केले.

यावेळी सोपान ढेंबरे, बाळासाहेब गोडसे, धनंजय गोडसे सर, विजय गोडसे, एकनाथ ढेंबरे, अर्जुन नरळे, विजय ढेंबरे, लक्ष्मण-बाबा गोडसे(तालुका संघटक), दिगंबर गोडसे (अध्यक्ष), विष्णू ढेंबरे (उपाध्यक्ष), भोजलिंग काळेल मेजर,गणेश गोडसे, सिद्धनाथ बाड,नारायण ढेंबरे, ज्योतिर्लिंग ढेंबरे, अक्षय आटपाडकर सचिन करांडे, गणेश ढेंबरे, अनिल ढेंबरे, आण्णा ढेंबरे, सचिन ढेंबरे, रणजीत शिंदे इ. लोणारी समाज बांधव उपस्थित होते.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here