ठळक बातम्या- 14/01/2025

0

 

🪁 मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा🪁

✒️ काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नवा चेहरा

▪️यशोमती ठाकूर, अमित देशमुख, विश्वजीत कदम यांच्या नावांची चर्चा

✒️ धनंजय देशमुख यांचे आंदोलन

▪️कराडवर ‘मकोका’ लावा, आंधळेला अटक करा, तपासाची माहिती कुटुंबाला द्या

✒️ चार मुलांना जन्म द्या, एक लाख मिळवा

▪️मध्य प्रदेशमधील कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांचे आवाहन

✒️ पंतप्रधान बुधवारी मुंबई दौऱ्यावर

✒️ मोदी जे बोलतात, ते करतात !

▪️पंतप्रधानांचा ओमर अब्दुल्लांना टोला

▪️सोनमर्ग बोगद्याचे मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

✒️ कोणत्याही वादात पडू नकोस…

▪️जितेंद्र आव्हाडांचा परिवहन मंत्री सरनाईकांना मित्रत्वाचा सल्ला

✒️ 86.70 रुपयांची नवी नीचांकी पातळी

✒️ सेन्सेक्स १०४९ अंकांनी कोसळून ७७ हजारांखाली

✒️ चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित निवृत्त होणार ?

▪️दूसरा कर्णधार मिळेपर्यंत पदावर राहणार

✒️ श्रेयस अय्यरकडे पंजाबचे कर्णधारपद

▪️आयपीएलमध्ये तीन वेगवेगळ्या संघांचे नेतृत्व करणारा पहिला भारतीय

✒️ सर्वसामान्य जनतेच्या विश्वासास कदापीही तडा जाऊ दिला जाणार नाही- आ. बाबासाहेब देशमुख

▪️गोडसेवाड़ी ग्रामस्थांकडून आ. डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा सत्कार

✒️ कार्यकारी अभियंता सायली पाटील यांना छत्रपती प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीर

✒️ सांगोला येथे शाकंभरी नवरात्र उत्सव उत्साहात संपन्न

✒️ सांगोला येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने हिंदू राष्ट्र संकल्प दिन उत्साहात साजरा

✒️ शाकंबरी पौर्णिमेनिमित्त ग्रामदैवत श्री अंबिका देवीची ६० फळ व पालेभाज्यांनी बांधली पूजा ; दर्शनासाठी महिला भक्तांची मोठी गर्दी

✒️ संतोष देशमुख आणि सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना त्वरित न्याय मिळावा

▪️प्रविण घाडगे पाटील यांनी रक्ताने लीहलेल्या पत्राद्वारे मा. मुख्यमंत्री यांच्याकडे केली मागणी

✒️ नवीन बाळूमामा मंदिर उभारणीस सर्वांनी सहकार्य करावे : आ बाबासाहेब देशमुख

▪️कराडवाडी येथे बाळूमामा मंदिराचा शुभारंभ नाम फलक सोहळा संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here