सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील नामवंत खंडागळे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ परेश खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दिनांक 9 जुलै 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत खंडागळे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कडलास रोड, सांगोला येथे डॉ परेश खंडागळे मित्रपरिवार सांगोला तालुका व शहर यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
तरी या रक्तदान शिबिरामध्ये सांगोला तालुक्यातील युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहन सांगोला तालुक्यातील खंडागळे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे नामवंत डॉ.परेश खंडागळे यांनी केले आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक