ठळक बातम्या – 17/10/2024

0

 

✒️ .. तर करेक्ट कार्यक्रम करू!

▪️मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ‘मविआ’ला इशारा

▪️महायुतीचे ‘रिपोर्ट कार्ड’ जाहीर

✒️ आता तुम्ही ‘त्याग’ करा !▪️अमित शहा यांचा एकनाथ शिंदेंना सूचक इशारा

✒️ केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्य महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ

✒️ ओमर अब्दुल्लांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

✒️ बेरोजगारीला कंटाळून माजी आमदार राम पंडागळे यांच्या मुलाची आत्महत्या

✒️ जानकर स्वबळावर लढणार

▪️राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीतून बाहेर

✒️ आता न्यायदेवतेचा डोळे उघडे ठेवून न्यायनिवाडा

▪️सरन्यायाधीशांच्या आदेशानंतर नवी मूर्ती

✒️ ‘रिपोर्टकार्ड ‘वर नाही, मुख्यमंत्र्यांनी ‘रेट कार्ड ‘वर बोलावे – नाना पटोले

✒️ महायुतीच्या योजना मविआ कायम ठेवणार

▪️महायुती नव्हे महाझुठी -आदित्य ठाकरे

✒️ ‘वोट जिहाद’ म्हटले तर कारवाई

▪️निवडणूक आयोगाची आचारसंहितेवर नजर

▪️उल्लंघन केल्यास १०० मिनिटात कारवाई

✒️ दिल्ली-बंगळुरू विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा

✒️ भारत – कॅनडा वाद चिघळला

✒️ दहशतवाद, फुटीरतावाद प्रादेशिक सहकार्याच्या मार्गातील अडथळा

▪️ एससीओ परिषदेत जयशंकर यांनी खडसावले

✒️ अजित पवार गटात नाराजी

▪️दीपक मानकर राजीनामा देणार; आमदारकी न दिल्याने रोष

✒️ जनतेच्या पैशांवर महायुतीच्या जाहिराती – धीरज देशमुख

✒️ नव्या नेतृत्वाची भारताला गरज !

▪️हरमनप्रीतला फक्त फलंदाज म्हणून खेळवावे; माजी कर्णधार मिताली राजचा मोलाचा सल्ला

✒️ पहिल्या दिवसावर पावसाचे वर्चस्व !

▪️भारत-न्यूझीलंड कसोटी मालिका

✒️ सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी रविराज शेटे तर सचिव पदी दत्तात्रय पवार

✒️ हंगीरगे आणि जुजारपूर येथील कार्यकर्त्यांचा दीपकआबा गटात प्रवेश

✒️ युवा सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची आज मोटरसायकल रॅली व बैठक

▪️३ हजार मोटरसायकली रॅलीमध्ये होणार सहभागी

✒️ रोटरी क्लब सांगोला यांनी मुलीचा व आईचा सन्मान करून केले स्त्री जन्माचे स्वागत

✒️ नाझरे मार्गे सांगोला पुणे बस सेवा सुरू करण्याची प्रवासी वर्गाची मागणी

✒️ सांगोला विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्जः निवडणूक निर्णय अधिकारी बी. आर. माळी

✒️ सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात मनाई आदेश लागू

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here