✒️ सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री
▪️महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा बहुमान
▪️नव्या आशेने पुढे चालत राहीन- सुनेत्रा पवार
▪️शरद पवार, सुप्रिया सुळे अनुपस्थित
▪️राष्ट्रवादीने वित्त आणि नियोजन खाते गमावले
✒️ राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत संभ्रम
▪️पार्थ पवारांनी घेतली शरद पवारांची भेट
▪️अजित पवारांचे स्वप्न साकार करण्याचा पवार कुटुंबाचा निर्धार
✒️ शेतकऱ्यांना संरक्षण देणारा कायदा लवकरच
✒️ गाझात इस्रायलचा हल्ला, ३० पॅलेस्टिनी ठार

✒️ सोने-चांदीच्या तेजीचा फुगा फुटला
▪️चांदीच्या भावात ७२,५०० रुपयांनी घट
▪️सोने ३,५०० रुपयांनी घसरले
✒️ केंद्रीय अर्थसंकल्प आज
✒️ तृणमूलला ‘टाटा, बाय-बाय’ म्हणण्याचे हे वर्ष – शहा
✒️ अयोध्येतील राम मंदिराचे काम ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार
▪️१,९०० कोटी रुपये एकूण खर्च
✒️ वीजदर निश्चितीसाठी जनसुनावणी
▪️पारदर्शक वीजदरांसाठी सहभागी होण्याचे वीज ग्राहक संघटनेचे आवाहन
✒️ राष्ट्रवादी विलीनीकरण अखेर अधांतरीच !
▪️प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंच्या खेळीने पवार कुटुंबातील फूट अधोरेखित
✒️ शपथविधीचा निर्णय शरद पवारांच्या माहितीशिवाय – शशिकांत शिंदे

✒️ पालिकेच्या समितीवर ठाकरे सेनेचेच वर्चस्व
▪️८ प्रभाग समित्यांवर ठाकरेंचे राज्य येण्याची शक्यता
✒️ अर्थसंकल्पाच्या माध्यमातून विकास, दिलासा हवा
▪️केळी, कृषी उद्योग आणि रेल्वे विकासावर लक्ष द्या!
▪️अर्थसंकल्पाकडून सर्व क्षेत्रांच्या मोठ्या अपेक्षा
▪️नाशिककरांना हवी भरीव तरतूद
▪️गुंतवणूकदारांसाठी शेअर बाजार सुरक्षित करावे-साळुंके
✒️ रुपया घसरत असताना पंतप्रधान गप्प का?
▪️खासदार कपिल सिब्बल यांची मोदींवर टीका
✒️ किशनचा शतकी नजराणा
▪️भारताचा किवींवर ४६ धावांनी विजय

✒️ अजितदादांच्या निधनाने क्रीडा क्षेत्रावर मोठे संकट ओढवले
▪️महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनतर्फे दादांना आदरांजली
✒️ श्री अंबिकादेवी यात्रा व प्रदर्शन समितीच्या वतीने आज शोभेचे दारूकाम व बक्षीस वितरण समारंभ
✒️ नाझरे येथे आज प्रगतशील डाळिंब बागायतदारांचा सन्मान
✒️ कोळा गटात आ. बाबासाहेब देशमुख, मा. आ. दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या गाव भेट दौऱ्याचे आयोजन
✒️ कडलास जिल्हा परिषद गटातील महायुतीच्या उमेदवारांना वाटंबरे गावातून मोठे मताधिक्य देणारः वाटंबरे ग्रामस्थांचा निर्धार
✒️ सणाला कोणतर नवीन कापड घेईल म्हणून त्याच्या घरी दिवाळी साजरी न करता आपल्या घरी करा: आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख
▪️विजयदादाच्या गळ्यात उमेदवारी पडायची हे नाथाच्या मनात होतं : मा. आमदार दीपकआबा साळुंखे पाटील
✒️ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक कामकाजाचा उपजिल्हाधिकारी श्री. देशमुख यांच्याकडून आढावा
▪️सुधारित निवडणूक कार्यक्रमाच्या ७ फेब्रुवारी रोजी मतदान तर ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार
✒️ कोळा जिल्हा परिषद गटात किरण भाऊ पांढरे यांचा झंजावती दौरा

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



