ठळक बातम्या – 01/03/2026

0

✒️ इस्रायल-इराण युद्ध भडकले

▪️इराणचे पश्चिम आशियामधील अमेरिकन एअरबेसवर क्षेपणास्त्र हल्ले

▪️….अन्यथा मृत्यूला सामोरे जा: ट्रम्प यांचा इशारा

✒️ इराणनेही इस्रायल-दुबईवर डागली ४०० क्षेपणास्त्रे

✒️ धोकादायक पदार्थांच्या वाहतुकीसाठी ‘एसओपी’

✒️ शरद पवार पुन्हा इस्पितळात

✒️ विमान कोसळताना झाडावर धडकले व नंतर पडले

▪️अजित पवारांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल महिन्याभराने जाहीर

✒️ चेंबूर येथील इमारतीच्या गच्चीवरून सहा कामगार पडले

▪️एकाचा मृत्यू, ५ जखमी, एकाची प्रकृती गंभीर

✒️ कुनो अभयारण्यात आणखी नऊ चित्त्यांचे आगमन

✒️ जम्मू-काश्मीरची ऐतिहासिक कामगिरी

▪️पहिल्यावहिल्या रणजी करंडकावर मोहोर

✒️ प्रसूती रजा नाकारू नका, मातृत्वाचा सन्मान राखा !

▪️मुंबई उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश

✒️ भारतासाठी ‘करो या मरो’ !

▪️विंडीजविरुद्धच्या विजयानंतर उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित होणार

✒️ शेवट गोड करण्यासाठी झिम्बाब्वे उत्सुक

▪️दक्षिण आफ्रिकेशी आज अखेरची लढत

✒️ ६७ वर्षांनंतर जम्मू-काश्मीरला जेतेपद

▪️बलाढ्य कर्नाटकला नमवून रणजीचा विजेता

✒️ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राला उपविजेतेपदावर समाधान

✒️ बांधकाम सभापती ज्ञानेश्वर तेली यांची सुट्टीच्या दिवशीही मैदानात उतरून पाहणी

▪️प्रशासनाची तात्काळ हालचाल

✒️ न्यू इंग्लिश व ज्युनियर कॉलेजमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

▪️लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी – प्रा. डॉ. अशोकराव शिंदे.

✒️ बलवडी येथील मा. सरपंच शिवाजीराव लिगाडे सरकार यांचे निधन

✒️ सांगोला महाविद्यालयास विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेकडून प्रशस्तीपत्र

✒️ जागतिक मराठी दिनाच्या निमित्ताने सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलची क्षेत्रभेट माडगुळे या ठिकाणी संपन्न

✒️ प्रा.डॉ. किसन माने यांना छत्रपती शंभुराजे साहित्य पुरस्काराने गौरव

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here