ठळक बातम्या – 01/04/2025

0

✒️ महागाईचा उडणार भडका

▪️सरकारकडून नैसर्गिक वायूच्या मूळ दरात ४ टक्क्यांनी वाढ; सीएनजी, पीएनजी महागणार

✒️ मोदींच्या उत्तराधिकाऱ्यावरून घमासान

▪️राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

✒️ रेडी रेकनरच्या दरात वाढ

✒️ यंदा सूर्य आणखी कोपणार

✒️ म्हाडा राज्यात १९ हजार घरे बांधणार

✒️ १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त

▪️कर बदलांची अंमलबजावणी आजपासून

✒️ कराड, घुलेला जेलमध्ये मारहाण

▪️बीड जिल्हा कारागृहाकडून मात्र इन्कार

✒️ म्यानमारमध्ये भूकंपातील बळींची संख्या २०५६

✒️ औरंगजेबाच्या कबरीचा विषय अनावश्यक

▪️संघाचे ज्येष्ठ नेते भय्याजी जोशी यांचे मत

✒️ राज्यातील बालमृत्यूत घट

▪️राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचा दावा

✒️ बेबी केअर किटसाठी २४ कोटींचा निधी

▪️सरकारी रुग्णालयात प्रसूतीला प्रोत्साहन देण्यासाठी योजना

✒️ महाराष्ट्र काँग्रेसच्या ब्लॉक युनिटना बळकट करणार

▪️प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सपकाळ यांची माहिती

✒️ कामराचे ‘शिवसेना स्टाईल’ने स्वागत

▪️शिंदे सेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांचा इशारा

✒️ संविधानाने नागरिकांना मानवी मूल्य आणि प्रतिष्ठा दिली

▪️सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांचे प्रतिपादन

✒️ डोनाल्ड ट्रम्प आयात शुल्क लादणार की पुढे ढकलणार ?

▪️२ एप्रिलच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष भारतीय उद्योग आणि सरकारी अधिकारी संभ्रमात

✒️ भारताचे विदेशी कर्ज डिसेंबर अखेर ७१७ अब्ज डॉलरवर

✒️ पंत-श्रेयसची आज दुहेरी कसोटी !

▪️नेतृत्वासह फलंदाजीत छाप पाडण्याचे आव्हान; लखनऊची पंजाबशी गाठ

✒️ भारताच्या १७ वर्षीय अनाहतची महिला गटात जेतेपदाला गवसणी

▪️पुरुषांमध्ये इजिप्तच्या करीमची बाजी; भारताचा अभय उपविजेता

▪️इंडियन ओपन स्क्वॉश स्पर्धा

✒️ मुंबईचा पहिला विजय

✒️ ठाण्याचा लक्ष्मण, धाराशिवची अश्विनी महाराष्ट्राच्या खो-खो संघांचे कर्णधार

▪️ओदिशाला रंगणाऱ्या पुरुष-महिलांच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्याचे संघ जाहीर

✒️ बुंजकरवस्ती शाळेमध्ये ‘शब्द गुढी’ उभारून गुढीपाडव्याचे व नवगताचे स्वागत

✒️ नाझरे येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा

✒️ न्यायप्रक्रियेतील वकील हा प्रमुख घटक-आ. बाबासाहेब देशमुख

▪️अॅड. विशालदीप बाबर यांच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन

✒️ नाझरा विद्यामंदिर प्रशालेत पोलीस उपनिरीक्षक मारुती बंडगर यांचा सत्कार

▪️संघर्षच तुम्हाला यशापर्यंत पोहचवतो-मारुती बंडगर

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here