ठळक बातम्या – 01/04/2026

0

✒️ मुंबईकरांचे जीवन सुसह्य करणार

▪️पहिल्या महिला आयुक्त अश्विनी भिडे यांचा निर्धार

✒️ अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीट, वादळी पावसाचा इशारा

▪️मध्य महाराष्ट्रालाही बसेल फटका

▪️हवामान विभागाचा अंदाज

✒️ ट्रम्प भडकले तेल

▪️जा, तुमचे तेल तुम्हीच मिळवा

▪️ब्रिटन, फ्रान्सला इशारा

✒️ तृतीयपंथीच्या भावाविरोधात गुन्हा दाखल

▪️झिरवाळ प्रकरण

✒️ अशोक खरात कुटुंबाभोवती ‘एसआयटी’चा फास

▪️जमीन गैरव्यवहारप्रकरणी मुलगा ताब्यात

▪️पत्नी कल्पना खरात फरार

✒️ आता भारताला इराणचे तेल

✒️ दहावी, बारावीची गुणपत्रिका, प्रमाणपत्र ‘एकत्रित’ मिळणार

✒️ बिहारमधील नालंदा जिल्ह्यात मंदिरात चेंगराचेंगरी, नऊ जणांचा मृत्यू

✒️ केळी शेतकरी, व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान

▪️युद्धाचा फटका, जहाज कंपन्यांची दरवाढ

✒️ मुंबई महापालिकेत ‘महिलाराज’

▪️महापौर, आयुक्त ते समिती अध्यक्षपदावर महिलांचेच वर्चस्व

✒️ तुकाराम मुंढे यांची २१ वर्षांत २४ व्यांदा बदली

✒️ बनावट अॅपद्वारे मुंबईतील न्यायाधीशाला गंडवले

✒️ यंदाच्या उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटा !

▪️हवामान विभागाचा अंदाज

✒️ ५० खोकेची घोषणा दिली तर ठोसा लगावू

▪️गणेश खणकर यांचा ठाकरे सेनेला इशारा

✒️ दिल्लीच्या गाझीपूरमधून ‘लष्कर’चा संशयित दहशतवादी अटकेत

✒️ आंध्रात नक्षलवादाचा अंत; ८ जणांची शरणागती

✒️ भाजप सरकारने मनरेगाला टाळे ठोकले

▪️खर्गे यांचा आरोप

✒️ जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासाठी ३३ प्रश्नांची यादी प्रसिद्ध

▪️स्थिर नातेसंबंधामधील जोडप्याला विवाहित जोडपे म्हणून गणले जाणार

✒️ नवा प्राप्तिकर कायदा आजपासून लागू

▪️प्राप्तिकर विभागाकडून सर्व ‘आयटीआर’ फॉर्म अधिसूचित

▪️करदात्यांना मोठा दिलासा

✒️ युद्धाचा फटका आर्थिक विकासदरालाही !

✒️ युद्धादरम्यान सेन्सेक्स ११ टक्के कोसळला

✒️ पंतच्या दुहेरी कौशल्याचा कस

▪️लखनऊ सुपर जायंट्सचा आज दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सलामीचा सामना

✒️ पंजाब किंग्सचा गुजरातवर रडत रखडत विजय

✒️ संघर्षातून उभी राहिलेली सखूताईंची प्रेरणादायी वाटचाल : मा.आ.दिपकआबा साळुंखे-पाटील

▪️’दुर्गा शक्ती’ व ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ पुरस्काराने सन्मान

✒️ सांगोला तालुक्यातील प्रलंबित जमीन मोजणी प्रकरणांना लवकरच गती

▪️आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

✒️ फॅबटेक मध्ये विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य या विषयावर व्याख्यान

✒️ वाढेगाव नदीपात्रात रोटरी क्लब व न्यू इंग्लिश स्कूलतर्फे श्रमदान

▪️वृक्ष संवर्धनासाठी ‘टॅगिंग’ उपक्रम; परिसराची स्वच्छता करून निसर्ग रक्षणाचा संदेश

✒️ अनकढाळ सरपंचपदासाठी थेट जनतेतून लढत; एप्रिल अखेरीस मतदान

▪️सांगोलाः ६७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी हालचालींना वेग

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here