महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
✒️ मोदी सरकार करणार जातनिहाय जनगणना
▪️मंत्रिमंडळ बैठकीत केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय
▪️काँग्रेसकडून राजकीय हत्यार म्हणून वापर – वैष्णव
▪️जनगणना कधी करणार ते स्पष्ट करावे- राहुल गांधी
✒️ ‘आयसीएसई’ दहावीचा निकाल ९९.०९ टक्के, तर बारावीचा ९९.०२ टक्के
✒️ अक्षय शिंदे बनावट एन्काऊंटरप्रकरणी दोषी पोलिसांविरोधात शनिवारपर्यंत गुन्हा
✒️ भारताकडून पाकची कोंडी
▪️राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळ अध्यक्षपदी आलोक जोशी
▪️पाकसाठी भारताचे हवाई क्षेत्र बंद
✒️ देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त
✒️ मनोज जरांगे पुन्हा आक्रमक
▪️२९ ऑगस्टपासून मुंबईत आंदोलनाचा इशारा
▪️केसेस मागे घ्या
✒️ सागरी सुरक्षेसाठी तटबंदी करा
▪️मंत्री नितेश राणे यांचे आदेश
✒️ पीक विमा योजनेतील नवा बदल अन्यायकारक
▪️हर्षवर्धन सपकाळांची टीका
✒️ अमित शहा यांच्यावर कारवाई करावी
▪️संजय राऊत यांची मागणी
✒️ दोन हजार कोटींच्या भ्रष्टाचारप्रकरणी सिसोदिया, सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत
✒️ वाढवण बंदराला गती; राज्य सरकारकडून ३ हजार ४० कोटी रुपये मंजूर
▪️पालघरची ओळख जागतिक व्यापार केंद्र होणार
✒️ टॅरिफ चर्चा उत्तम, करार होणार : ट्रम्प
▪️भारतासाठी अमृतकाल आणि अमेरिकेसाठी सुवर्णकाळ
✒️ जयपूरमध्ये आज कोणता सूर्य तळपणार ?
▪️विजयरथावर स्वार असलेल्या मुंबईच्या मार्गात लय गवसलेल्या राजस्थानचा अडथळा
✒️ चहलच्या हॅटट्रिकमुळे चेपॉकवर चेन्नईची दैना
✒️ महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांची आज नितांत गरज-आमदार बाबासाहेब देशमुख
✒️ जिल्ह्यात पाच कृषी पर्यटन केंद्रासाठी ५ मे ते १५ मे २०२५ दरम्यान अर्ज करण्याचे आवाहन
✒️ बाळूमामा मंदिरासाठी दानशूर व्यक्तींनी मदत करून सहकार्य करावे : अध्यक्ष समाधान आलदर
▪️कराडवाडी येथे बाळूमामा मंदिर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
✒️ असाधारण पारदर्शक व्यक्तिमत्व म्हणजे जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज : कु. सृष्टी लिगाडे
✒️ राज्यस्तरीय आदर्श सरपंच सौ. अनिता पवार यांचा नाझरे येथे सत्कार
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक