✒️ भारताचीही विमाने पडली, पण पाकला हादरवले !
▪️’ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेबाबत सीडीएस अनिल चौहान यांची पहिल्यांदाच अप्रत्यक्ष कबुली
✒️ देशाची दिशाभूल; तत्काळ संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा – काँग्रेस
✒️ ऑपरेशन सिंदूर शौर्याचे प्रतीक
▪️यापुढे दहशतवाद्यांच्या गोळ्यांना देणार तोफगोळ्यांनी उत्तर – मोदी
✒️ संकट काळात देशाला एकसंध ठेवण्याचे काम राज्यघटनेने केले
▪️सरन्यायाधीश बी. आर. गवई यांचे प्रतिपादन
✒️ अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर काढणार चित्रपट
▪️मुख्यमंत्री फडणवीसांची चौडीत घोषणा
✒️ देशात कोरोनाचे रुग्ण वाढले
▪️सक्रिय रुग्णाची संख्या ३३९५
✒️ १३ विद्यार्थ्यांना पुण्यात कारने उडवले
✒️ मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्र्यांनी लाच घेतली
▪️काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
✒️ शिंदेंची हकालपट्टी करा -आदित्य ठाकरे
✒️ प्रत्येक कर्मचारी एक कलावंत – अशोक सराफ
✒️ ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट केल्याचा आरोप
▪️ पुण्यात कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीला अटक
✒️ साताऱ्यात कोरोनामुळे महिलेचा पहिला बळी
✒️ मुंबई की पंजाब; फायनलचे तिकीट कोणाला ?
▪️क्वालिफायर – २ लढतीत आज आमनेसामने
✒️ काऊंटी क्रिकेटमुळे माझ्या फलंदाजीत सुधारणा
▪️साई सुदर्शनचे वक्तव्य
✒️ दिपकआबांच्या मार्गदर्शनाखाली जवळा ग्रामपंचायतीचा ऐतिहासीक निर्णय
▪️जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेतलेल्या पाल्यांच्या पालकांना घरपट्टी माफ
✒️ चातक पक्षाचे सांगोल्यात आगमन
✒️ आ.डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांनी दाखवला मनाचा मोठेपणा
▪️चालक-वाहक व सामांन्य प्रवाशी यांच्या हस्ते नवीन बसेसची पुजा
✒️ सांगोला नगरपरिषदेतर्फे संविधान उद्देशिका वाटप व आर्थिक साक्षरता शिबिराचे आयोजन
✒️ ७ जुन रोजी सांगोल्यात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन
✒️ म.सा.प., नगरवाचन मंदिर, लायन्स क्लब, रोटरी क्लब व सांगोला अर्बन बँक यांचे संयुक्त विद्यमाने
▪️सांगोला येथे उद्या तालुकास्तरीय निमंत्रित कवींचे कविसंमेलन
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक