✒️ सात आरोपींची निर्दोष मुक्तता
▪️साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित यांची सबळ पुराव्याअभावी सुटका
▪️मालेगाव बॉम्बस्फोट
✒️ भारत, रशियाने मृत अर्थव्यवस्था सोबतच बुडवाव्यात
▪️एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल- ट्रम्प
▪️मला फरक पडत नाही – ट्रम्प
✒️ गणेशोत्सव मंडळांना दिलासा
▪️उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मध्यस्थी
▪️रस्ते खोदल्यास प्रस्तावित १५ हजारांचा दंड तुर्तास नाही
✒️ कोकाटेंचे कृषी खाते दत्तात्रय भरणेंकडे
▪️कोकाटेंची क्रीडा विभागात उचलबांगडी
▪️खाते अदलाबदलीचा महायुतीचा निर्णय

✒️ दुर्गापूजा मंडळांना आता १ लाख १० हजार अनुदान
✒️ भारताला ‘डेड इकॉनॉमी’ म्हणणारे ट्रम्प सत्यच बोलले- राहुल गांधी
✒️ भाजपसोबत युती करणे ही सर्वात मोठी चूक !
▪️’ रासप’चे नेते महादेव जानकर यांना पश्चात्ताप
✒️ महादेव मुंडे हत्येप्रकरणी ‘एसआयटी’ चौकशी
▪️ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचे आदेश
✒️ अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये
▪️मुख्यमंत्री फडणवीस यांचे केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना पत्र
✒️ कैलास गोरंट्याल यांचा भाजपमध्ये प्रवेश
✒️ जीडीपी वाढीमध्ये 30 आधार अंकांची घट शक्य
✒️ शुल्क चिंतेने शेअर बाजारात घसरण
✒️ भारताची अडखळती सुरुवात !
▪️पाचव्या कसोटीत पहिल्या दिवशी पाऊस, इंग्लंडच्या गोलंदाजांचे वर्चस्व

✒️ विश्वविजयाच्या वाटचालीत प्रशिक्षकांचे मोलाचे योगदान !
▪️ग्रँडमास्टर दिव्याकडून कारकीर्दीतील गुरूंना जेतेपद समर्पित
✒️ यंदा २९ ऑगस्टपासून रंगणार प्रो कबड्डी लीगचा १२वा हंगाम
▪️विशाखापट्टणम, जयपूर, चेन्नई, दिल्ली या शहरांत होणार सामने
✒️ सांगोला पंचायत समिती बचत भवन कायदेविषयक शिबीर संपन्न
✒️ स्वर्गीय डॉ. भाई गणपतराव देशमुख यांच्या जयंतीनिमीत्त उद्या सूत गिरणी येथे मोफत हृदयरोग तपासणी व कार्डिओग्रॅम शिबीराचे आयोजन
✒️ पावसाळ्यात शेतकऱ्यांनी लाईट विजेच्या बाबतीत काळजी घ्यावी-हनुमंत बनसोडे
✒️ आज १ ऑगस्ट पासून खरीप हंगाम ई पीक पाहणी नोंदणीला सुरुवात
▪️सांगोला महसूल विभागाकडून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
✒️ आपुलकी प्रतिष्ठान कडून मेडशिंगी येथे सायकल वाटप व वृक्षारोपण
✒️ शिवणे माध्यमिक विद्यालयात इनरव्हील क्लब ऑफ सांगोला तर्फे रांगोळी प्रशिक्षण व कला मार्गदर्शन
✒️ सांगोला येथे माडग्याळ मेंढ्यांच्या बाजाराला मेंढपाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



