ठळक बातम्या – 01/11/2025

0

✒️ भारत-अमेरिकादरम्यान १० वर्षांचा संरक्षण करार

▪️संरक्षण भागीदारीचे एक नवीन युग सुरू – राजनाथ

✒️ मतचोरीविरोधात आज विरोधकांचा मोर्चा

✒️ उद्योग वाढीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना जादा अधिकार देणार !

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

✒️ एक कोटी तरुणांना रोजगार, मोफत शिक्षण

▪️’रालोआ’च्या संकल्पपत्रात आश्वासने

✒️ आर्थिक भारामुळे कर्जमाफीची अंमलबजावणी ३० जूननंतर

▪️अजित पवार यांचे स्पष्टीकरण

✒️ रा. स्व. संघावर बंदी घालण्याची खर्गेची मागणी

▪️मोदींकडून सरदार पटेल यांच्या वारशाचा अपमान !

✒️ नेहरूंमुळे जम्मू-काश्मीरचे विभाजन !

▪️पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात, सरदार पटेल यांना वाहिली आदरांजली

✒️ ‘ईडी’ला सुप्रीम कोर्टाचा दणका

▪️तपास यंत्रणा वकिलांना समन्स पाठवू शकत नाही

▪️पोलीस अधीक्षकांची परवानगी आवश्यक

✒️ निवडणूक आयोगाच्या खर्चावर वॉच

▪️आयोगाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

✒️ राज्यातील महिला कर्करोगाच्या विळख्यात

▪️१७ हजार महिलांना मुख कर्करोग

✒️ भारताने अमेरिकेसोबत व्यापार वाटाघाटी सुरू ठेवाव्यात

▪️एफटीए चर्चा जलद करावी ईएसी-पीएम अध्यक्ष देव यांचे प्रतिपादन

✒️ हेझलवूडपुढे भारताची भंबेरी !

▪️दुसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विजय; अभिषेकची एकाकी झुंज

✒️ जिकडे तिकडे चहूकडे चर्चा जेमिमाच्या किमयाची

✒️ रेल्वे बोगदा बंदचा दुरुस्ती करा कालावधी कमी करून कायमस्वरूपी दुरुस्ती करा – आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख

▪️नागरिकांच्या सोयीसाठी बोगदा दुरुस्ती काम दर्जेदार करून लवकर पूर्ण करण्याच्या सूचना

✒️ एमपीएससीचा निकाल जाहीर !

▪️सांगोल्याचे डॉ. हिमालय घोरपडे राज्यात व्दितीय

✒️ शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी ३ ते १७ नोव्हेंबर दरम्यान अर्ज करावेत

✒️ कडलास गांवच्या उपसरपंचपदी सौ. जयश्रीताई गायकवाड यांची निवड

✒️ सांगोला येथे पेन्शनर संघटनेकडून मान्यवरांचा सत्कार संपन्न

✒️ मेडशिंगी येथे लाईटचा शॉक लागून २५ वर्षीय युवकाचा मृत्यू

✒️ सिंहगड पब्लिक स्कूल, कमलापूरचा अभयसिंह दीपक ऐवळे (कराटे स्पर्धा) पुणे विभागात तृतीय

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here