ठळक बातम्या – 02/04/2026

0

✒️ पुरेशा गॅसअभावी हॉटेल व्यवसायाच्या ‘चुली’ विझण्याच्या मार्गावर

✒️ व्यावसायिक सिलिंडरच्या किमती १९५ रु. ने वाढल्या

▪️घरगुती गॅसच्या दरात बदल नाही

✒️ युद्ध लवकरच संपणार ट्रम्प याचे संकेत, जगभरातील अर्थव्यवस्था: शेअर बाजारांवर सकारात्मक परिणाम

▪️इराणने ट्रम्प यांचा दावा फेटाळला

✒️ ‘समृद्धी’वर अपघात : सहा महिलांचा करुण अंत

✒️ मंत्रिमंडळ बैठकीला झिरवाळ अनुपस्थित

✒️ विलीनीकरणाच्या चर्चेला विरोध नव्हता – तटकरे

✒️ एलपीजीच्या सुरळीत पुरवठ्यासाठी प्रयत्नशील – रावल

✒️ दिव्यांगांसाठीच्या शिष्यवृत्तीत वाढ

✒️ भोंदू खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

▪️खरातच्या फरार पत्नीचा शोध सुरूच

✒️ बीडमध्ये वीज कोसळून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

✒️ आंबा, काजू नुकसान; मदत वाढवण्याचे निर्देश

▪️मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घातल्याची नितेश राणे यांची माहिती

✒️ ६८ लाख बहिणी आता ठरल्या ‘दोडक्या’

▪️केवायसीत अपात्र, १२ हजार कोटी वाचणार

▪️ई-केवायसीला ३० दिवसांची मुदतवाढ

✒️ सीबीआयने दाखल केला अनिल अंबानींविरुद्ध चौथा गुन्हा

✒️ धर्माचा प्रसार करणे हा घटनात्मक अधिकार

▪️सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

✒️ राज्यातील थेट शिक्षक भरतीची होणार चौकशी

▪️सरकार विशेष समिती स्थापन करणार

✒️ महापौरांच्या वक्तव्यानंतर वादाची ठिणगी

▪️श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही – महापौर

▪️प्रत्येक वेळी बोलल्यानंतर सारवासारव – पेडणेकर

✒️ आरटीई प्रवेशासाठी २.८८ लाखांहून अधिक अर्ज

✒️ रिट्रीट सेरेमनीः वेळेत बदल

▪️अटारी-वाघा सीमेवर आता दररोज सायं. ५:३० ते ६ वाजेपर्यंत रिट्रीट

▪️देशभक्तीने भारलेला सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने येतात लोक

✒️ रशियात लष्करी विमान अपघातात २९ जणांचा मृत्यू

✒️ भाजपचा राज्यात दंगली घडवण्याचा कट, स्टॅलिन यांचा आरोप

✒️ बाजाराची दमदार सुरुवात

▪️आर्थिक वर्ष २०२७ च्या प्रारंभाला सेन्सेक्स, निफ्टी उंचावले

✒️ गोलंदाजांची आज अग्निपरीक्षा

▪️ईडन गार्डन्सवर कोलकाता-हैदराबाद यांच्यात पहिल्या विजयासाठी द्वंद्व

✒️ न्यूझीलंडच्या महिला संघाकडून विश्वविक्रमी धावांचा पाठलाग

✒️ सक्षम स्त्री समाजाचा आधारस्तंभ: सभापती पूनम इंगोले

▪️संगमनगर शाळेत महिला मेळावा संपन्न

✒️ सांगोल्यात दोन गटांत हाणामारी ३३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

✒️ यंत्राने, मंत्राने गोष्ट होत नाही ती तंत्राने होते व यासाठी हिंदू संमेलन गरजेचे : डॉ. नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महास्वामीजी

▪️नाझरे येथे हिंदू संमेलन संपन्न

✒️ सांगोल्यात वाळू माफियांवर महसूल प्रशासनाचा मोठा प्रहार

▪️नाझरे व मेडशिंगीत दुहेरी कारवाई; दोन वाहने जप्त, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

✒️ रस्त्याच्या वादावरुन शेतकऱ्याचे आमरण उपोषण सुरु; पहिल्याच दिवशी प्रशासनाचे वेधले लक्ष

✒️ दोन वर्षांची थकबाकी; नगरपरिषदेकडून गाळा सीलची कारवाई, इतर गाळेधारकांना इशारा

✒️ सांगोला विद्यामंदिर उपमुख्याध्यापकपदी चारूदत्त जगताप यांची नियुक्ती

✒️ कोळा ते बानुरगड रोड खराब रोड रस्त्याची दुरावस्था

▪️जिल्हा परिषद बांधकाम विभागाने दुरुस्तीची करावी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here