✒️ केशरी अर्थव्यवस्थेची पहाट
▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
▪️सर्जनशील अर्थव्यवस्थेचा देशाच्या उत्पन्नात मोठा वाटा असेल !
▪️जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचे शानदार उद्घाटन
▪️मुंबईत साकारणार आयआयसीटी
✒️ शत्रू भारताचे काहीही वाकडे करू शकणार नाही
▪️’भेंडवळ’च्या घटमांडणीची भविष्यवाणी
✒️ भारत-पाकिस्तान युद्ध टाळण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न
✒️ कोणाचीही गय करणार नाही !
▪️गृहमंत्री अमित शहा यांचा स्पष्ट इशारा
✒️ ट्रम्प-झेलेन्स्की यांच्यात अखेर खनिज करार
✒️ पहलगाम हल्ल्याच्या न्यायालयीन चौकशीची मागणी फेटाळली
✒️ कार्यालयीन सुधारणा मोहिमेत आदिती तटकरे यांचे खाते नंबर वन
▪️१०० दिवसांच्या कार्यक्रमाचा निकाल जाहीर
▪️सामान्य प्रशासन, नगर विकास, अन्न व नागरी पुरवठा खात्याचा कारभार नियोजनशून्य
✒️ लाडक्या बहिणींनो, नो टेन्शन !
▪️आर्थिक वर्षासाठी ४१० कोटींचा निधी मंजूर
✒️ विकसित भारतासाठी महाराष्ट्राचे योगदान महत्त्वपूर्ण
▪️शासकीय ध्वजवंदन कार्यक्रम
▪️राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
✒️ जातनिहाय जनगणनेची निश्चित कालमर्यादा जाहीर करावी – नसीम खान
✒️ महिला आरक्षण विधेयकाची तातडीने अंमलबजावणी व्हावी
▪️सुप्रिया सुळे यांचे मत
✒️ पाकिस्तान्यांची हद्दपारी, पण सिंधी हिंदूंना तात्पुरता दिलासा
▪️भारतच आमचे खरे घर-विस्थापित सिंधी कुटुंबांची भावना
✒️ चालू आर्थिक वर्षात जीडीपी ६.५-६.७ टक्के राहील
▪️आयकर सवलत, व्याजदर कपातीमुळे देशांतर्गत मागणी वाढण्याची आशा
✒️ जीएसटी संकलन उच्चांकी २.३७ लाख कोटी
▪️एप्रिलमध्ये १२.६ टक्क्यांनी वाढले
✒️ बेभरवशी फलंदाजांविरुद्ध गुजरातचा कस
▪️अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज सातत्याने चाचपडणाऱ्या हैदराबादशी गाठ
✒️ विजयी षटकारासह मुंबईची अग्रस्थानी झेप
✒️ मांजरी येथे लाडले मशाक- पीरसाहेब उरूसास उत्साहात सुरुवात
▪️आज शुक्रवारी भव्य यात्रा व नैवद्य कार्यक्रम
✒️ पाणी मिळवण्यासाठी जनतेची धावपळ सुरु
▪️८१ गावची प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना बंद; पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक