ठळक बातम्या – 02/07/2025

0

✒️ ‘शक्तिपीठ ‘विरोधात शेतकरी आक्रमक

▪️कोल्हापुरात महामार्ग रोखला; औरंगाबाद, धाराशीव, लातूरला आंदोलनाची धग

▪️पांडुरंगाने, फडणवीसांना सुबुद्धी द्यावी – शेट्टी

✒️ दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणार

▪️योजनेला केंद्र सरकारची मंजुरी, १ ऑगस्टपासून ‘ईएलआय’ लागू होणार

▪️१ लाख कोटी रुपये खर्च करणार

✒️ ५ जुलैला ‘मराठी विजय दिवस’

▪️१९ वर्षांनंतर पहिल्यांदाच राज-उद्धव यांचे संयुक्त पत्र

▪️ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार

▪️केवळ जल्लोष की, नवी राजकीय समीकरणे?

✒️ रवींद्र चव्हाण भाजपचे नवे कॅप्टन

▪️केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केली घोषणा

✒️ पटोले सभागृहातून निलंबित

▪️पटोलेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर विधानसभेत गदारोळ

✒️ ‘जीएसटी’ हे आर्थिक अन्यायाचे हत्यार – राहुल गांधी

✒️ अमरनाथ यात्रेला उद्यापासून सुरुवात

✒️ विधानभवनाच्या पायऱ्यांवर मविआचे आंदोलन

✒️ काँग्रेस नेते कुणाल पाटील भाजपमध्ये

▪️उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला धक्का

✒️ अनुसूचित जाती, जमातींच्या आयोगासाठी दोन विधेयके सादर

✒️ अखेर केंद्रीय विद्यालयात मराठी शिकवली जाणार

▪️राज्यातील केंद्रीय विद्यालयाच्या ६९ शाळांमध्ये ठाणे पॅटर्न राबविण्याची मनसेची मागणी

✒️ अवघ्या ५ महिन्यांत ४१ लाख नवमतदार कसे ?

▪️माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल

✒️ १ जुलैपूर्वी आरक्षित तिकिटांवर वाढीव दर नाही

▪️रेल्वे मंत्रालयाचे स्पष्टीकरण

✒️ पंढरपूर मंदिर विकास आराखड्यासाठी १५ कोटीं मंजूर

✒️ जूनमध्ये जीएसटी संकलन १.८४ लाख कोटींवर

✒️ भारतासमोर संघनिवडीचा पेच !

▪️बर्मिंगहॅम येथे आजपासून इंग्लंडविरुद्ध दुसरी कसोटी मालिकेत बरोबरी साधण्याचे आव्हान

✒️ जिल्हादंडाधिकारी यांचे आदेशाचा भंग करुन रास्तारोको

▪️७१ जणांविरोधात सांगोला पोलीसांत गुन्हा दाखल

✒️ पंढरपूर वारीदरम्यान मृत्यू झाल्यास वारकऱ्याला ४ लाखांची आर्थिक मदत; शासनाचा मोठा निर्णय

✒️ आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था-प्रताप सरनाईक

✒️ शक्तिपीठ महामार्गास सांगोला तालुक्यातून तीव्र स्वरूपाचा विरोध; अनकढाळ टोलनाका येथे रास्तारोको आंदोलन

✒️ कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बी-बियाणे वाटप

✒️ प्रज्ञाशोध परीक्षेत लक्ष्मीदेवी प्रशालेचे यश

✒️ आपुलकीच्या वतीने हातीद येथे ४१ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

✒️ इनरव्हील क्लब अध्यक्षपदी सौ. सुजाता पाटील तर सेक्रेटरीपदी सौ. संगीता चौगुले यांची निवड

✒️ जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here