ठळक बातम्या – 02/08/2025

0

✒️ दौंडमधील यवतमध्ये दोन गटात धुमश्चक्री

▪️आक्षेपार्ह पोस्टनंतर दगडफेक, जाळपोळ

▪️पोलिसांचा हवेत गोळीबार

▪️मुख्यमंत्र्यांचे शांतता राखण्याचे आवाहन

✒️ मतचोरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना सोडणार नाही !

▪️काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पुन्हा इशारा

✒️ १८ ऑगस्टपासून कोल्हापूर खंडपीठ सुरू

✒️ ज्येष्ठांना शयनयान, ‘थर्ड एसी’च्या तिकिटात सवलत द्या

▪️रेल्वेच्या स्थायी समितीचा सल्ला

✒️ उद्योगपती अनिल अंबानी यांना ‘ईडी’चे समन्स

✒️ भारताला तात्पुरता दिलासा

▪️९२ देशांवर ७ ऑगस्टपासून ‘टॅरिफ’ लागू

✒️ ‘श्यामची आई’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

▪️७१ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर

✒️ उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ९ सप्टेंबरला

✒️ आशा सेविकांसाठी समान कायदा वेतनाचा अवलंब करा !

▪️खासदार रवींद्र वायकर यांची मागणी

✒️ कोल्हापुरी चप्पलला ‘जीआय टॅग’ प्राप्त

▪️अधिकृत स्वामित्व लिडकॉम व लिडकर महामंडळांकडेच

✒️ योगेश कदम यांचे मंत्रिपद धोक्यात ?

▪️’सावली’ डान्सबारचा ऑर्केस्ट्रा परवाना परत केल्याने अडचणीत वाढ

✒️ कोकाटेंना क्रीडा मंत्रिपद देऊन सन्मानचः सपकाळ यांचा हल्लाबोल

✒️ प्रवाशांच्या सेवेत भारतीय रेल्वे सदैव तत्पर

▪️’रेल मदत ‘अॅप आणि १३९ हेल्पलाइन सेवा

✒️ टॅरिफ चिंता; सेन्सेक्स ५८६ अंकांनी घसरला

✒️ भारतापेक्षा अमेरिकेवर जास्त परिणाम होणार

▪️जीडीपी घटेल, महागाई वाढेलः एसबीआय रिसर्च

✒️ ओव्हलमध्ये कृष्णाची लीला !

▪️भारताच्या वेगवान गोलंदाजांचे दुसऱ्या दिवशी वर्चस्व

▪️इंग्लंड २४२ वर ऑल आऊट

▪️दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, टीम इंडिया 52 धावांनी आघाडीवर

✒️ विश्वविजेत्या दिव्याला ३ कोटींचे पारितोषिक

▪️राज्य शासनाकडून आज नागपूर येथे होणार गौरव सोहळा

✒️ सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गातील बाधित शेतकऱ्यांना न्याय

▪️माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या पाठपुराव्याला अखेर यश

✒️ एकाच नव्हे तर अनेक देशांनी दखल घ्यावी असे क्रांतीचे महान कार्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केले: मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील

▪️साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

✒️ रोटरी क्लब व इनरव्हील क्लब सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने

▪️१५ ऑगस्ट रोजी देशभक्तीपर गीतांवर समूहनृत्य स्पर्धेचे आयोजन

✒️ आता कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं खंडपीठ

▪️सांगोला विधीज्ञ संघाच्या लढ्याला मोठं यश

✒️ महाराष्ट्राच्या लोककलावंतांचा मानसन्मान कायम राहणार-राज्यपाल हरिभाऊ बागडे

✒️ राज्यातील सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांना स्वातंत्र्यांच्या शताब्दीपर्यत पेन्शन द्या-सतीश कवडे

✒️ ३ ऑगस्ट रोजी जन्माला येणाऱ्या मुलींच्या नावे १५ हजार रुपयांची ठेव ठेवण्याचा माजी नगरसेवक आनंदाभाऊ माने यांचा संकल्प

▪️वाढदिवसानिमित्त शहरात विविध ठिकाणी करण्यात येणार वृक्षारोपण

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here