ठळक बातम्या – 03/04/2025

0

✒️ वक्फ विधेयकावर लोकसभेत वादळी चर्चा

▪️तेलुगु देसमचा पाठिबा

▪️ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचा विरोध

▪️जेडीयूचे वक्फ विधयेकाला समर्थन

▪️कायदा मान्य करावा लागेल- शहा

✒️ अण्णा बनसोडे यांच्या आमदारकीला आव्हान

▪️दिशा सालियनप्रकरणी आता दुसऱ्या न्यायपीठासमोर सुनावणी

✒️ अजित पवारांच्या बीड दौऱ्यात धनंजय मुंडे गैरहजर

✒️ पाक लष्कराकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन

▪️चकमकीत ५ घुसखोर ठार

✒️ वीज दर कपातीच्या निर्णयाला आयोगाकडून स्थगिती

▪️ग्राहकांच्या आनंदावर विरजण

✒️ मुंबई, नागपूर, पुण्यात एआय केंद्र

▪️शासनाचे निर्णय अचूक, डेटा आधारित होणार

▪️भ्रष्टाचार विरोधात राज्याच्या सक्षम उपाययोजना

▪️महाराष्ट्र शासन -मायक्रोसॉफ्ट दरम्यान करार

✒️ निवडणूक आयोगाची राजकीय पक्षांसोबत संवाद मोहीम

✒️ उद्योगपतींना जमीन देण्याचा छुपा डाव – सपकाळ

▪️वक्फ सुधारणा बोर्ड विधेयक

✒️ राजकीय उदासीनतेचा केळी निर्यातीला फटका

▪️उत्पादन क्षेत्र अधिक असूनही जळगाव पिछाडीवर

▪️कमी क्षेत्रफळाचे सोलापूर केळी निर्यातीचे हब

✒️ आठ जिल्हा बँकांकडे १०१ कोटींच्या जुन्या नोटा पडून

✒️ शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमित होणार

▪️महसूल वाढीसाठी राज्य सरकारचा नवा उपाय

▪️जमीन भाडेपट्टीने देत विकासाला चालना देणार

✒️ यूएस टॅरिफचा कृषी, यंत्रसामग्री, फार्मा, इलेक्ट्रिकल, रासायनिक क्षेत्रांवर परिणाम शक्य

✒️ झहीरचाही पिच क्युरेटरवर निशाणा

▪️पंजाबविरुद्ध लखनऊसाठी फायदेशीर खेळपट्टी तयार न केल्याचा आरोप

✒️ भारताच्या वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका संघांशी मालिका

✒️ विजयपथावर परतण्यासाठी कोलकाता हैदराबादमध्ये झुंज

✒️ यशस्वीची मुंबईला अचानक सोडचिठ्ठी

▪️देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये आता गोव्याकडून खेळणार

✒️ सांगोला विद्यामंदिर एनएमएमएस परीक्षेत सोलापूर जिल्ह्यात अव्वल

▪️१०८ विद्यार्थ्यांना मिळणार रु.४७ लाख ५२ हजार शिष्यवृत्ती

✒️ नाझरे ग्रामपंचायत सरपंचपदी शेकापच्या सौ. अर्चना सरगर

✒️ लोकशाहीर आण्णाभाऊ साठे महामंडळ योजनेच्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन- अध्यक्ष नितीन भाऊ रणदिवे

✒️ सांगोला विधीज्ञ संघाचे अध्यक्षपदी अॅड. मारुती ढाळे

✒️ शिरभावी ग्रामस्थ व आपुलकीच्या सहकार्याने जखमी ब्रह्म क्षीरसागरच्या उपचारासाठी मदत

✒️ उद्यम आधार कार्यशाळा आणि व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमाचा यशस्वी समारोप

✒️ सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या भव्य सत्कार समारंभाच्या कार्यक्रमास शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे : मा. आम. शहाजीबापू पाटील यांचे आवाहन

✒️ कडलास ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ. रुपाली प्रशांत साळुंखे पाटील यांची बिनविरोध निवड

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here