ठळक बातम्या – 03/05/2025

0

✒️ पाकविरुद्ध ठोस पुरावे

▪️’एनआयए’च्या चौकशीत लष्कर-ए-तोयबा, आयएसआय कनेक्शन उघड

▪️दहशतवाद्यांनी बेताब खोऱ्यात लपविली होती शस्त्रे

✒️ एप्रिलचे पैसे २-३ दिवसांत मिळणार

▪️लाडक्या बहिणींना आदिती तटकरे यांचा दिलासा

✒️ सोनिया, राहुल यांच्या अडचणी वाढणार?

▪️नॅशनल हेराल्डप्रकरणी न्यायालयाची नोटीस

✒️ शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन मी दिले नाही!

▪️उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हात झटकले

▪️शेतकऱ्यांची फसवणूक केली – राजू शेट्टी

✒️ महाराष्ट्र देशातील सर्वात समृद्ध राज्य

▪️’केअर एज रेटिंग्ज’च्या अहवालातील निष्कर्ष

✒️ राज्यात आर्थिक गुप्तचर युनिटची स्थापना

▪️मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन व गृहराज्यमंत्र्यांचा पुढाकार

✒️ साखरेचे उत्पादन २० टक्क्यांनी घटले

▪️पुढील हंगामात ‘एआय’चा वापर

▪️९८ लाख ४५ हजार ५१२ क्विंटल साखर तयार

✒️ भारतासोबत लवकरच व्यापार करार : अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स

✒️ जीडीपी वाढ अंदाजात ६.३ टक्क्यांपर्यंत कपात

✒️ २०२५च्या अखेरीस डॉलरच्या तुलनेत रुपया ८८ वर जाण्याचा अंदाज

✒️ दाक्षिणात्य द्वंद्वात धोनी-विराटकडे लक्ष

▪️चिन्नास्वामी स्टेडियमवर आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी

✒️ गिल, बटलर यांचा अर्धशतकी झंझावात

▪️गुजरातचा सनरायजर्स हैदराबादविरुद्ध विजय

✒️ एकमेकांशी प्रेमांनी वागा, कोणाचाही तिरस्कार करु नका पांडुरंग ताटे महाराज

▪️सांगोला येथे प.आ. पाडुरंग ताटे यांचे विवेचन संपन्न

✒️ सांगोला विद्यामंदिर परिवाराकडून इंगोलेवस्ती शाळेस यांना कपाट भेट

✒️ सांगोला येथे होलार समाजाच्या विविध प्रश्नांबाबत उद्या चर्चासत्राचे आयोजन

✒️ सुब्राव बंडगर सर यांच्या निधनाने अनकढाळ गावचे वैभव हरपले- आ.डॉ. बाबासाहेब देशमुख

✒️ बेशिस्त वागल्यास सोडणार नाही- विनोद घुगे

✒️ शहीद जवान संस्थेच्या वतीने भगवान परशुराम व महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी

✒️ विद्यार्थ्यांनो पुस्तकांशी मैत्री करा – सिद्धेश्वर झाडबुके

▪️नाझरा विद्यामंदिर मध्ये अक्षरमित्र पुरस्काराचे वितरण

✒️ युवकांनी भगवान परशुरामांची भक्ती जोपासावी- पो.नि. विनोद घुगे

▪️सांगोला शहरात परशुराम जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

✒️ सांगोला महाविद्यालयाचे वार्षिक नियतकालिक माणदेश प्रकाशन संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here