✒️ तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे भारताची वाटचाल
▪️आर्थिक हिताबाबत सतर्कता गरजेची; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्पष्ट प्रतिपादन
▪️ब्रह्मोसच्या नावाने पाकिस्तानची झोप उडते
✒️ ताडदेव येथील गगनचुंबी इमारतीतील अवैध सदनिका रिकाम्या कराव्या लागणार
▪️सुप्रीम कोर्टाचा स्थगितीस नकार
✒️ यवतमधील हिंसाचारप्रकरणी १८ जणांना अटक
▪️५०० जणांवर गुन्हे दाखल
✒️ निवडणूक व्यवस्था मृत
▪️राहुल गांधींचा सरकारवर निशाणा
✒️ निवडणूक आयोग हे मोदींच्या हातातील बाहुले – खर्गे
✒️ उद्योगविश्वातील ‘दादागिरी’वरून टीकास्त्र
▪️फडणवीसांच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे यांचा सरकारला सवाल
✒️ परप्रांतीयांना मराठी का शिकवत नाही?
▪️मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

✒️ नवी अतिक्रमणे रोखण्यासाठी एसआरएचे पाऊल
▪️मुंबईतील झोपडपट्ट्यांवर ‘एआय’ची नजर
✒️ राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा
▪️राखीव निकाल आणि अनुत्तीर्णांची २३ ऑगस्टला पुनर्परीक्षा
✒️ मराठी संपवण्याचा सरकारचा डाव – उद्धव ठाकरे
▪️फडणवीस ‘हतबल’ मुख्यमंत्री
✒️ सातपुडा जंगल सफारीला सुरुवात
▪️उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या पर्यटनाचे पालकमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन
✒️ महादेवी (माधुरी) हत्तीणीसाठी स्वाक्षरी मोहीम
✒️ योग्य वेळ आल्यावर उत्तर देईन
▪️रोहिणी खडसेंचा सूचक इशारा
✒️ यशस्वीची आकाश भरारी
▪️भारतीय संघाचे इंग्लंडसमोर विजयासाठी ३७४ धावांचे लक्ष्य
✒️ मेस्सी भारत दौऱ्यावर येणार ?

✒️ कोळा येथे स्वर्गीय गणपतरावजी देशमुख यांच्या पुण्यतिथी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
✒️ नितीन (आबासाहेब) इंगोले महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित
✒️ ला.प्रा. धनाजी चव्हाण बेस्ट कॅबिनेट ऑफिसर पुरस्काराने सन्मानित
✒️ श्री विठ्ठल मल्टीस्टेटचे चेअरमन दीपक बंदरे महाराष्ट्र बिझनेस अवॉर्डने सन्मानित
✒️ कोळा भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षाच : तुकारामदादा आलदर पुढारी
▪️सध्याच्या स्थितीत बँक खाती थकीत, सांगा, शेतकऱ्यांचा दोष काय ?
✒️ चिंचोली रोडवरील अनधिकृत डाळिंब व्यवहारावर अद्यापही कारवाई नाही; शेतकरी व नागरिकांमध्ये तीव्र संताप
✒️ अजनाळे गावातील प्राचीन हेमाडपंथी महादेव मंदिराची दुरावस्था; पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



