✒️ इराणच्या सर्वोच्च नेता निवडीवेळी इस्रायलचा हल्ला
▪️लेबनॉनची राजधानी बैरुतवर हवाई हल्ले
✒️ इराण-इस्रायल युद्धात बिहारचे कॅप्टन आशिष बेपत्ता
✒️ इराण वाटाघाटींना इच्छुक, पण आता उशीर झालाय – ट्रम्प
▪️लेबनॉनमधील ३०,००० लोक छावण्यांमध्ये
✒️ आखाती भागातील १ कोटी भारतीयांच्या सुरक्षेला प्राधान्य
▪️परराष्ट्र खात्याचे प्रतिपादन
✒️ मुंबईसह राज्यभर धुळवडीचा जल्लोष
▪️राजकीय नेते, सेलिब्रिटीही रंगले रंगात
✒️ आखाती युद्धाचा फटका आता शेतकऱ्यांनाही
▪️’जेएनपीटी ‘त अडकले शेकडो कंटेनर
▪️दुबई बाजारपेठ बंद असल्याने केळी, कांद्याची निर्यात ठप्प
▪️सरकारने हस्तक्षेप करण्याची शेतकऱ्यांची मागणी
✒️ खामेनींच्या हत्येबाबत दिल्लीचे मौन आश्चर्यकारक !
▪️सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका

✒️ ‘एएआयबी’च्या अहवालावर छगन भुजबळांची शंका
✒️ नितीन नबीन यांना बिहारमधून उमेदवारी
▪️राज्यसभेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर
✒️ कोल्हापूर पर्यटकांचा गट दुबईहून सुरक्षित परतला
✒️ उत्पन्नवाढीचे आव्हान कायम
▪️राज्याचा अर्थसंकल्प शुक्रवारी सादर होणार
✒️ समृद्धी महामार्गावरील सुरक्षिततेसाठी एआय प्रणाली
▪️राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची विधान परिषदेत माहिती
✒️ गाय संशोधन केंद्रास अजित पवारांचे नाव
▪️महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेची बैठक
✒️ नो टेन्शन ! भारताकडे २५ दिवसांचा तेल साठा
▪️केंद्र सरकारच्या सूत्रांची माहिती

✒️ जागतिक शेअर बाजारांची घसरगुंडी
✒️ अंतिम फेरीचा पहिला मान कुणाला?
▪️अपराजित दक्षिण आफ्रिकेचा आज झुंजार न्यूझीलंडविरुद्ध कोलकाता येथे उपांत्य सामना
✒️ बुमराला पॉवरप्लेमध्ये किमान दोन षटके द्यावी !
▪️गावस्करांचा उपांत्य लढतीसाठी भारताला सल्ला
✒️ सां.ता.शि.प्र.मंडळ व सांगोला विद्यामंदिरचा ७४ वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न
✒️ महसूल विभागाशी संबंधित कामे जलदगीने सोडविण्यासाठी सांगोला तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन
✒️ मेडशिंगी सांगोला मार्गावर पळविली कर्मचाऱ्याची बॅग: ५९ हजारांचा मुद्देमाल चोरीला
✒️ प्रा. राजेंद्र ठोंबरे यांचा साहित्यिक प्रवास कौतुकास्पद – सयाजीराजे मोकाशीं

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



