ठळक बातम्या – 04/04/2026

0

✒️ पर्जन्य जलवाहिन्यांचे आयुष्य ५० वर्षांनी वाढणार

▪️अमेरिकन जिओपॉलिमर तंत्रज्ञानाचा पहिल्यांदा वापर

✒️ रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला १७७ कॉल

▪️अंजली दमानियांचा खळबळजनक दावा

▪️उपमुख्यमंत्री शिंदेंनीही साधला १७ वेळा संपर्क

✒️ ऐन युद्धात सेनापती ‘घरी’

▪️अमेरिकेत खळबळ

✒️ १२५ कोटींची फसवणूक; आरोपीला अखेर अटक

✒️ राज्यात साखर उत्पादन १० लाख टनांनी घटणार

▪️उत्पादन १०० लाख टनांवर स्थिरावण्याची शक्यता

✒️ सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांची प्रफुल्ल पटेलांशी दिल्लीत चर्चा

✒️ ओमानमधून पार्थिव परत आणण्याची कुटुंबीयांची मागणी

✒️ मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी पुन्हा शरद पवार

✒️ शिक्षकांवर ‘बीएलओ’ कामाचा बोजा

▪️ऐन परीक्षेच्या काळात शिक्षक त्रस्त

✒️ शिंदे गटात फूट पडणार ? जळगाव ठरणार केंद्र

▪️खासदार संजय राऊत यांनी दिले संकेत

✒️ तारागिरी युद्धनौका नौदलात दाखल

▪️वाढत्या सामर्थ्याचे प्रतीक राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन

✒️ ‘मी शांत आहे, हरलेलो नाही’; राघव चड्ढांचा आपवर पलटवार

✒️ एनसीईआरटीला ‘अभिमत विद्यापीठा’चा दर्जा

▪️आता स्वतःच्या पदव्या बहाल करू शकणार

✒️ मुंबईपुढे दिल्ली जिंकण्याचे आव्हान !

▪️अरुण जेटली स्टेडियमवर उभय संघ आज आमनेसामने

▪️मात्र लढतीवर पावसाचे सावट

✒️ गुजरात-राजस्थान लढतीत आघाडीच्या फलंदाजांवर लक्ष

✒️ थुशाराचे भारतातील आगमन लांबणार

✒️ न्यू इंग्लिश स्कूल ज्युनि. इको क्लब व राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने पर्यावरण मोहीम

▪️पर्यावरणाचे रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी- संस्था सचिव विठ्ठलराव शिंदे

✒️ सांगोला पोलीसांकडून परप्रांतीय मोबाईल चोरट्यास अटक; ३० लाख रुपयांचे मोबाईल केले हस्तगत

✒️ खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रयत्नातून सांगोला-वाढेगाव रस्त्याचे काम अखेर पूर्णत्वास

✒️ सभापती, अधिकारी व पदाधिकाऱ्यांची सांडसमळा प्राथमिक शाळेला सदिच्छा भेट

✒️ जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सोलापूर जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला

✒️ सांगोला तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस

▪️शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here