✒️ मदर डेअरीची जागा अदानींना
▪️धारावीतील अपात्र कुटुंबांचे पुनर्वसन कुर्त्यात
▪️शाळा, रुग्णालय, शॉपिंग कॉम्प्लेक्सचा समावेश
▪️राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
✒️ न्या. वर्मा यांच्याविरोधात महाभियोग आणणार
▪️केंद्र सरकारचे संकेत
✒️ ‘टोल’संकट कायम !
▪️मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोलवसुली सुरूच राहणार
▪️अवजड वाहनांच्या टोलवसुलीला १७ सप्टेंबर २०२९ पर्यंत मुदतवाढ
✒️ कांदा निर्यातीवरील सवलत केंद्राकडून रद्द
▪️कांदा प्रश्न पुन्हा पेटणार
✒️ युद्धात नुकसानीपेक्षा अंतिम परिणाम महत्त्वाचा !
▪️सीडीएस अनिल चौहान यांनी केले स्पष्ट
✒️ अजित पवारांवर शिंदेंचे मंत्री नाराज
✒️ काश्मीरची ६ जूनला स्वप्नपूर्ती
▪️श्रीनगर-कटरादरम्यान ‘वंदे भारत’ धावणार : पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
✒️ युक्रेनचा रशियावर पुन्हा मोठा हल्ला
✒️ लाडक्या बहिणींना पुढील हप्ता लवकरच
✒️ एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर !
▪️जूनपासून ५३ टक्के महागाई भत्ता
▪️एक कोटीचे अपघाती विमा कवच
▪️उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
✒️ उद्धव ठाकरेंना राजकीय शत्रूची गरज नाही, संजय राऊत पुरेसे आहेत – गिरीश महाजन
✒️ राज्यात अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना
▪️पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडणार
✒️ रूपाली चाकणकर यांना पदावरून हटवा
▪️मविआच्या महिला नेत्यांची राज्यपालांकडे मागणी
✒️ पहिलीपासून सैनिकी शिक्षणावर क्रीडा प्रशिक्षकांची नाराजी
▪️मुलांना खेळाला मैदाने खुली करून देण्याची मागणी
✒️ विक्रीचा मारा, सेन्सेक्स ८१ हजारांखाली
✒️ आजपासून आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक
▪️शुक्रवारी निर्णय जाहीर होणार
✒️ अंतिम सामन्यात सैन्यदलास सलाम
✒️ आरसीबी आयपीएल चॅम्पियन्स, विराटची स्वप्नपूर्ती
✒️ जिंकले, हसले, रडले; आरसीबीचं जंगी सेलिब्रेशन
✒️ राजा माने यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक यश ; डिजिटल मीडियाला मिळाली अखेर राजमान्यता
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथराव शिंदे, ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे संघटनेने मानले आभार
✒️ जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी शारदादेवी करमाफी अभियान योजना राज्यात आणि जिल्ह्यात राबवावी म्हणून दिपकआबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्र्यांची भेट घेणार; सरपंच सज्जन मागाडे
✒️ कोळेकर महास्वामींचा प्रथम स्मृतिदिन सांगोला शहरात संपन्न
✒️ सांगोला तालुका कविसंमेलनामध्ये कवी, कवयित्रींचा सन्मान
✒️ वीरभद्र मंदिर नाझरे येथे कोळेकर महास्वामी यांचा पुण्यस्मरण सोहळा संपन्न
✒️ प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना पाणलोट घटक २.० अंतर्गत उत्पादन पध्दतीच्या वैयक्तिक लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा
✒️ जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून शेतकऱ्यांना अवजारे पंचायत समितीकडे अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
✒️ रत्नागीरी – नागपुर राष्ट्रीय महामार्गावरील सोलापूर विभागातील रस्ते दुरुस्त करावेत : मनसेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष विनोद बाबर
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक