ठळक बातम्या – 04/07/2025

0

✒️ आता २४ तास वाळू वाहतूक

▪️जीपीएस, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक

▪️महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

✒️ बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार

▪️राज्य सरकारचा निर्णय

✒️ सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी !

▪️महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

▪️कर्जमाफीसह एमएसपीच्या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष !

✒️ शुभमन गिल बनला द्विशतकी विक्रमादित्य

▪️गिलने विराट कोहली, सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे टाकला

▪️आशिया खंडाबाहेर सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज

▪️इंग्लंडमध्ये द्विशतक झळकावणारा पहिला आशियाई कर्णधार

✒️ एक लाख कोटींच्या शस्त्र खरेदीला केंद्राची मंजुरी

✒️ सरकारकडून विरोधकांवर शहरी नक्षलींचा शिक्का – शरद पवार

▪️पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे विजयी मेळाव्यात सहभागी होणार नाही

✒️ मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार

▪️उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

✒️ राज्यात हायड्रो गांजाचे जाळे

▪️पोलिसांचे प्रशिक्षित युनिट तयार – फडणवीस

▪️थायलंड आणि अमेरिकेतून येताहेत कुरिअर

✒️ मराठीच्या मुद्द्यावर सुधीर मुनगंटीवार आक्रमक

▪️मराठी, हिंदी येत नसेल तर ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये पाठवून देण्याची मागणी

✒️ बार्टी, सारथी संस्थांमध्ये आता गुणवत्तेच्या आधारे प्रवेश

▪️उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

✒️ कॅन्सर निदानासाठीच्या व्हॅन खरेदीत घोटाळा

▪️विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप

✒️ मराठीवरून मनसे-भाजपमध्ये खडाजंगी

▪️मनसेच्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल

▪️भाजप करतेय मराठी द्वेषी राजकारण

▪️मराठी एकीकरण समितीचा आज मोर्चा

✒️ दहशतवाद्यांकडून मालीत ३ भारतीयांचे अपहरण

▪️परराष्ट्र मंत्रालय, दूतावास स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात

✒️ घानाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने मोदी सन्मानित

▪️दोन्ही देशांमध्ये चार करार

✒️ दलाई लामांच्या उत्तराधिकारी निवडीवरून भारताने दिले चीनला जोरदार प्रत्युत्तर

 

✒️ द्विशतकवीर गिलपुढे इंग्लंड हवालदिल !

▪️जडेजा, सुंदर यांचेही बहुमूल्य योगदान

▪️कर्णधाराच्या विक्रमी खेळीमुळे भारताचा पहिल्या डावात ५८७धावांचा डोंगर

✒️ वैभवची पुन्हा फटकेबाजी; भारतीय युवा संघाला आघाडी

✒️ ऐतिहासिक विजयाचे महिलांना वेध

▪️इंग्लंडमध्ये प्रथमच टी-२० मालिका जिंकण्याची भारताला आज संधी

✒️ डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाच्या वतीने आषाढी वारी स्वच्छ वारी-निर्मल वारी निमित्त अल्पोपहार वाटप

✒️ आषाढी एकादशीनिमित्त अभिनव पब्लिक स्कूलमध्ये पारंपरिक बालदिंडी आणि रिंगण सोहळा उत्साहात

✒️ अचकदाणी येथे श्री. मच्छिंद्रनाथ यांच्या पालखीचा अविस्मरणीय रिंगण सोहळा

✒️ सांगोला नगरपरिषदेने केला मोकाट जनावरांचा बंदोबस्त

✒️ अस्तित्व संस्थेच्यावतीने ग्रामीण भागातील २५० गरजू मुलींना लोकसहभागातून वह्यांचे वाटप

✒️ अचकदाणी गाव कचरामुक्त करण्याचा संकल्प ; अचकदाणी गावात घंटागाडी सुरू : सरपंच रेश्मा मोरे

✒️ श्री. पंडित मस्कर यांचेकडून आपुलकी प्रतिष्ठानला ५ हजार रुपयांची देणगी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here