✒️ ‘अर्बन नक्षलीं’ना शिक्षा होणारच !
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
✒️ मोदी, शहांनी घेतली राष्ट्रपती मुर्मूची स्वतंत्र भेट
✒️ देशात समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आली !
▪️माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे प्रतिपादन
✒️ ‘महादेवी’ हत्तीणीसाठी कोल्हापूरकर रस्त्यावर
▪️’पेटा’च्या सुपारीमुळे महादेवी ‘वनतारा ‘कडे – राजू शेट्टी
✒️ मनोज जरांगे लिफ्ट अपघातातून बचावले
✒️ ‘टॅरिफ’च्या घोषणेनंतर भारताची अमेरिकेकडून दुप्पट तेल खरेदी
✒️ अभियांत्रिकी प्रवेशाला कमी प्रतिसाद
▪️पहिल्या यादीतील १८ टक्के विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेशः प्रवेशासाठी मुदतवाढ
✒️ गुंडांमध्ये एवढी हिंमत येतेच कुठून?
▪️गोट्या गित्तेच्या व्हिडीओवर रोहित पवार यांचा सवाल
✒️ मंत्री आबिटकर यांनी घेतली अवयव दानाची शपथ
✒️ आर्थिक मदत, कमी व्याजदरात कर्ज द्या
▪️ट्रम्प टैरिफला तोंड देण्यासाठी निर्यातदारांची मंत्री पियूष गोयल यांच्याकडे मागणी
▪️अन्न, सागरी आणि कापड यासह विविध क्षेत्रातील उद्योजकांचे साकडे
✒️ पाचवी कसोटी रंगतदार वळणावर !
▪️भारतीय गोलंदाजांचा अखेरच्या टप्प्यात प्रभावी मारा; इंग्लंडच्या रूट, ब्रूक यांची शतके
✒️ धोनी खेळण्याची शक्यता; मात्र चेन्नईचा कर्णधार ऋतुराजच !
✒️ भारत-पाकिस्तान सामना दुबईत !
▪️आशिया चषक स्पर्धेची ठिकाणे जाहीर; भारताची एक साखळी लढत अबुधाबीत
✒️ आकांक्षीत सांगोला तालुक्याच्या विकासासाठी ५ कोटी निधी मंजूर-आ.डॉ. बाबासाहेब देशमुख
✒️ गणेशोत्सवाची लगबग, सांगोला येथे मुर्तीकारांची लगबग, मंडळाची तयारी सुरू
▪️राजस्थानी कारागीर गणेश मुर्तीना रंगरंगोटी करण्यात व्यस्त
✒️ सांगोलाः बाह्यवळण रस्त्याचे काम गुणवत्तापुर्ण नाही
▪️वाहनधारकांचा प्रवास खडतर; रस्त्यावर रात्री अंधार, पथदिवे बंद
✒️ सांगोला येथे कुटुंबाचे आर्थिक व्यवस्थापन विषयावर मार्गदर्शन
✒️ आपुलकीच्या आधारामुळे गरजू लोकांच्या आयुष्यात प्रगती दिसेल-मोहन मस्के सर
▪️दै. माणदूत एक्सप्रेसचे संपादक मोहन मस्के सर व पत्रकार अशोक बनसोडे यांच्या हस्ते ११ गरजू महिलांना उदरनिर्वाहासाठी ५ शिलाई मशीन, ५ शेळ्या, १ पिठाची गिरणी वाटप !
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक