✒️ ओबीसांचा मुद्दा पेटला!
▪️मराठा आरक्षणाच्या जीआरवरून ओबीसी नेत्यांमध्ये मतमतांतरे
▪️जीआरची प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन
▪️छगन भुजबळ यांचा कोर्टात जाण्याचा इशारा
▪️मुख्यमंत्री आज घेणार ओबीसी आंदोलकांची भेट
▪️भुजबळांची मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी
▪️ओबीसी समाजासाठी उपसमिती स्थापन; बावनकुळे अध्यक्षपदी
✒️ सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसान भरपाईचे काय ?
▪️उच्च न्यायालयाचा मराठा आयोजकांना सवाल
✒️ अरुण गवळी जामीनावर बाहेर
✒️ जीएसटी ५ आणि १८%
▪️नवीन जीएसटी दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून
✒️ राज्यपालांचा कायदा बनवण्यात कोणताही सहभाग नाही
▪️प. बंगाल, हिमाचल प्रदेश राज्यांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद

✒️ सेबीच्या विरोधात जेन स्ट्रीट लवादाकडे
✒️ मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव
✒️ कोकणातून परतणाऱ्या गणेशभक्तांचे हाल
▪️मुंबई-गोवा महामार्गावर ३ किमीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा
✒️ मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी बीड येणार अखेर रेल्वेच्या नकाशावर
✒️ भारत आम्हाला टॅरिफने संपवतो
▪️अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प पुन्हा बरळले
✒️ उत्तर भारतात पूराचे थैमान
▪️यमुनेला पूर, पंजाबमधील २३ जिल्हे पूरग्रस्त घोषित; राहुल गांधी यांची पॅकेजची मागणी
✒️ उद्योग क्षेत्रासाठी सरकारचे एक पाऊल पुढे
▪️उत्पादन क्षेत्रातील कर आणि निर्यात मंजुरी समस्या तपासणीसाठी सरकारकडून समिती स्थापन
✒️ ग्रामीण भारतासाठी नवे विमा उत्पादन डिसेंबरमध्ये लाँच होणार
✒️ श्रेयस, यशस्वीच्या कामगिरीवर लक्ष
▪️उपांत्य सामन्यात पश्चिम विभागाचे करणार प्रतिनिधित्व; आजपासून मध्य विभागाशी गाठ
▪️दुलीप ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा

✒️ मंदीपच्या निर्णायक गोलमुळे भारताने कोरियाला बरोबरीत रोखले
▪️आशिया चषक हॉकी स्पर्धा
✒️ मराठा आरक्षण आंदोलनाला यशः सांगोला तालुक्यात आनंदोत्सव
✒️ समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी नवनाथ भाऊ पवार
✒️ नाझरे वि.का. सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी श्रीमंत सरगर तर व्हा. चेअरमन पदी गोरख आदाटे यांची निवड
✒️ मराठा आरक्षणाचे जनक देवेंद्र फडणवीस – चेतनसिंह केदार सावंत
✒️ सोलापूर विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धा सांगोला महाविद्यालयात प्रारंभ
✒️ सांगोला तालुका मंडप साऊंड लाईट असोसिएशनची स्थापना; अध्यक्षपदी अवि पाटोळे
✒️ चोपडी येथील आशा बाबर यांचे सेट परीक्षेत सुयश

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



