✒️ सिंधुदुर्गमध्ये आठ पर्यटक बुडाले
▪️तीन जणांचा मृत्यू, बेपत्ता असलेल्या दोन जणांचा शोध सुरु
✒️ दिवाळीनंतर होणार स्थानिका स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
▪️ नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी जाहीर होणार
✒️ भारतीय विमाने पाडल्याचे पुरावे द्या !
▪️हवाई दल प्रमुखांचे पाकिस्तानला आव्हान
▪️’ऑपरेशन सिंदूर ‘दरम्यान आम्ही पाकिस्तानची ‘एफ-१६ ‘सह ४-५ विमाने पाडली
✒️ नौदलाच्या पश्चिम विभाग प्रमुखपदी व्हाईस अॅडमिरल राहुल गोखले
✒️ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी परिपूर्ण मतदारयादी वापरा
▪️ठाकरे गटाची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी
✒️ ‘टीसीएस ‘सह ९ कंपन्यांची ‘एच-१बी’ व्हिसाबाबत अमेरिकन सिनेटर्सकडून झाडाझडती
✒️ सोलापुरातल्या चिंचोली एमआयडीसीमधील केमिकल कंपनीला भीषण आग
✒️ ठाकरेंच्या भाषणातून विकासाचा मुद्दा गायब
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला टोला
✒️ केंद्राकडून महाराष्ट्राला कराचे अग्रीम हस्तांतरण
▪️६ हजार ४१८ कोटी प्राप्त
✒️ निफाडमध्ये अतिवृष्टीमुळे २७,८४० हेक्टर क्षेत्राचे नुकसान
✒️ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव
▪️मुख्यमंत्र्याचे सर्वपक्षीय समितीला आश्वासन
✒️ ठाणे पुन्हा राष्ट्रवादीमय होण्यास वेळ लागणार नाही
▪️उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती

✒️ …तर मराठे तुमची राजकीय कारकीर्द संपुष्टात आणतील
▪️पंकजा, धनंजय मुंडे यांना जरांगे यांचा इशारा
✒️ जागतिक अर्थव्यवस्थेत भारत एक ‘स्थिरता आणणारी शक्ती’
▪️बाहा धक्क्यांना तोंड देण्याची क्षमताः सीतारामन
✒️ राहुल, जुरेल, जडेजाचा शतकी जलवा
▪️दुसऱ्या दिवसअखेर भारत ५ बाद ४४८ अशा भक्कम स्थितीत: २८६ धावांनी आघाडीवर
✒️ मीराबाईला रौप्य
▪️जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धा
✒️ डॉ. अनिकेत देशमुख यांनी पूरग्रस्तांसाठी शालोपयोगी वस्तूंचा स्वीकार करून साजरा केला वाढदिवस
✒️ शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत
▪️वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी
✒️ सांगोला-वाढेगाव रस्त्याची दुरवस्था, खड्डेमय रस्त्यामुळे प्रवासी व नागरिक त्रस्त
▪️दररोज होतोय अपघातः लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची मागणी
✒️ सांगोला तालुका प्राथमिक शिक्षकांकडून ७,८८,२११ पूरग्रस्तांसाठी निधी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



