✒️ वाहतूककोंडीने मेगाहाल
▪️’मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ‘वर गॅस गळतीमुळे २८ तासांपासून वाहतूक ठप्प
▪️प्रवाशांना मनस्ताप अन् संताप
✒️ मुंढवा जमीन घोटाळा
▪️पार्थ पवारांना ‘क्लीन चिट’, दिग्विजय पाटील दोषी
▪️चौकशी समितीचा अहवाल पुढील आठवडयात सादर होणार
▪️पोलिसांच्या आरोपपत्रातही पार्थ पवारांचे नाव नाही
✒️ मनोज जरांगे यांना गोळ्या घालण्याची धमकी
✒️ ममतांनी सरन्यायाधीशांसमोर स्वतःच मांडली बाजू
▪️न्यायालयावी सरकारला नोटीस, निवडणूक आयोग सोमवारी बाजू मांडणार
✒️ … अन् राहुल गांधींचे म्हणणे ठरले खरे
▪️मोदींमध्ये आज लोकसभेत येण्याची हिंमत नाही- राहुल
✒️ विलीनीकरणावर बोलण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार काय?
▪️शरद पवारांचा सवाल
✒️ प्रफुल्ल पटेल भाजपच्या अधिक जवळ – संजय राऊत
✒️ कुणाल कामराला समन्स
▪️शिंदेंवरील टिप्पणीबद्दल विधान परिषदेच्या समितीचे पाऊल

✒️ अजित पवारांच्या नावाने ‘लाडकी बहीण’ योजना ?
▪️नामकरण करण्याच्या मागणीवर विचार करू – फडणवीस
✒️ … तर अजित पवार गटाला विरोधी पक्षनेतेपद देऊ !
▪️विलीनीकरण झाल्यास शरद पवार गटाचे मत
✒️ मंत्री गुलाबराव पाटील यांचे हवाई उड्डाण रद्द
▪️हवाई यंत्रणांकडून क्लिअरन्स न मिळाल्यामुळे पायलटने उड्डाणास दिला नकार
✒️ भारत ३० ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनणार – मुकेश अंबानी
✒️ सेवा क्षेत्राचा दोन महिन्यांचा उच्चांक
▪️जानेवारीमध्ये ५८.५ वर पोहोचला
▪️संमिश्र निर्देशांक ५८.४ पर्यंत वाढला
✒️ १४,३००ने वाढून चांदी ३ लाखांजवळ
▪️सोने ७,४००ने वधारून १.६५ लाखांवर

✒️ भारताचे छावे अंतिम फेरीत !
▪️आरोनच्या शतकामुळे उपांत्य सामन्यात अफगाणिस्तानवर सहज वर्चस्व
✒️ डब्ल्यूपीएल जेतेपदासाठी आज दिल्ली-बंगळुरूत महामुकाबला
✒️ राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींना विजेतेपद
▪️किशोरी गटात सलग आठव्यांदा अजिंक्य, महाराष्ट्राच्या किशोरांना मात्र धक्का, कांस्यपदकावर समाधान
✒️ सांगोला नगरपरिषदेमार्फत चतुर्थ वार्षिक मालमत्ता सर्वेक्षणांतर्गत ड्रोनद्वारे मालमत्ता सर्वेक्षण
✒️ सांगोलाः शिवजयंती नियोजन व कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची निवडीसाठी आज बैठक
✒️ कोळेकर महास्वामीजी यांच्या जयंतीनिमित्त कोळे येथे रक्तदान शिबिर
✒️ सांगोला शहरातील नवीन विकास कामांसाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे- लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंद माने
✒️ दि. ७ व ९ फेब्रुवारी रोजी मतदान- मतमोजणी दिवशी आठवडे बाजार बंद चे आदेश
✒️ महायुतीचा विकासाचा अजेंडा, पाणी-वीज-रस्त्यांसह मूलभूत प्रश्नांवर थेट संवाद
▪️बलवडी गावात चेतनसिंह केदार सावंत अजय सरगर यांच्या गावभेट दौऱ्याला उस्फूर्त प्रतिसाद

✒️ राजकारणात हार जीत असते पण लोकांचा विश्वास आणि प्रेम कमावणे हीच माझी खरी कमाई आहे- अतुल पवार
▪️जवळा येथे अतुल मालक पवार व सौ. भारतीताई देशमुख यांच्या प्रचारार्थ विराट सभा संपन्न
✒️ विकासाच्या मुद्यावर मत द्या; सांगोल्यात महायुतीशिवाय पर्याय नाही – माजी आमदार शहाजीबापू पाटील
▪️चोपडी गटात परिवर्तनाची चाहल चेतनसिंह केदार सावंत यांना विजयी करण्याचे आवाहन
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



