ठळक बातम्या 05/03/2025

0

✒️ अखेर मुंडेंची विकेट !

▪️स्वीय सहाय्यकामार्फत मुख्यमंत्री फडणवीसांकडे राजीनामा सुपूर्द

▪️राज्यपालांनी राजीनामा स्वीकारला; महायुतीला पहिला धक्का

✒️ फडणवीसांवर हक्कभंग आणणार – नाना पटोले

✒️ विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधवांना पसंती

▪️ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र

✒️ स्वस्तात वैद्यकीय सुविधा देण्यात राज्य सरकार अपयशी

▪️सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

✒️ युक्रेनची लष्करी मदत अमेरिकेने रोखली

✒️ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर

✒️ मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती सभागृहाला दिलीच नाही

▪️काँग्रेस नेते नाना पटोले यांचा आक्षेप

✒️ आता नंबर माणिकराव कोकाटेंचा

▪️राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधकांचे आंदोलन

✒️ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी नैतिकता गमावली – सपकाळ

▪️सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, तत्काळ राजीनामा द्यावा !

✒️ धनंजय यांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता – पंकजा मुंडे

✒️ विरोधी पक्षनेत्यांचा माइक बंद करण्याचा प्रयत्न

▪️विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप

✒️ अयोध्येतील राम मंदिरावर हल्ल्याचा कट

▪️आयएसआयच्या संपर्कातील संशयिताला अटक

✒️ भारताची सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक

▪️उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियावर ४ गडी राखून वर्चस्व

▪️विराटची झुंजार अर्धशतकी खेळी

✒️ दक्षिण आफ्रिका-न्यूझीलंडमध्ये आज कांटे की टक्कर

▪️लाहोरच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यावर पावसाचे सावट; खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन

✒️ सांगोला तालुक्यातील माण नदीवरील सर्व बंधारे त्वरित भरून द्यावेत; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रशासनाला आदेश

▪️आम. डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठक संपन्न

✒️ सांगोला नगर परिषदेमार्फत महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा व कार्यक्रमाचे आयोजन

✒️ विद्यार्थ्यांनी आपले जगणे व भोगणे यालाच साहित्य लेखनाचा विषय बनवावे : फारुक काझी

✒️ बाळकृष्ण चांडोले यांची सेवानिवृत्ती निमित्त आपुलकी प्रतिष्ठानला ५ हजार रुपयांची देणगी

✒️ घरकुल बांधकामासाठी शासनाने वाळू उपलब्ध करून द्यावी

▪️बहुजन समाज पार्टीची मागणी

✒️ सांगोला : तिखट टाकुन मारहाण करुन चार इसमांनी लुटले पिग्मी एजंटला

✒️ फॅबटेक इंजिनिअरींग चे प्रा.डॉ. नाना गावडे यांच्या संशोधनास जर्मन पेटंट

✒️ तालुका कृषी अधिकारी सौ. दिपाली जाधव मॅडम यांची अॅग्रीस्टॅक जनजागृती बाबत जवळा ग्रामपंचायत कार्यालयास भेट.

✒️ महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन हे संपूर्ण बौद्धांच्या हाती देण्यात यावे : तालुका अध्यक्ष विनोद (भैय्या) उबाळे

▪️बुद्धगया येथील महाबोधी महाविहार १९४९ चा व्यवस्थापन अॅक्ट तात्काळ रद्द करावा : वंचित बहुजन आघाडी सांगोला

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here