✒️ बंगळुरूत चेंगराचेंगरीचे ११ बळी
▪️रॉयल चॅलेंजर्सच्या आयपीएल विजयी परेडला गालबोट; २५ जण जखमी
▪️विजयाचा आनंद नाहीसा झाला – सिद्धरामय्या
▪️चेंगराचेंगरीची घटना हृदयद्रावक – मोदी
✒️ बीएसएनएल, एमटीएनएलची ५५ हजार कोटींची मालमत्ता विकणार
▪️कर्ज कमी करण्यासाठी केंद्र सरकारचे पाऊल
✒️ … तर जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होऊ शकतो !
▪️सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले स्पष्ट
✒️ संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून
▪️’ऑपरेशन सिंदूर ‘वर चर्चा होणार – रिजिजू
✒️ जनगणनेला अखेर मिळाला मुहूर्त
▪️मार्च २०२७ पासून प्रारंभ
▪️जातगणनाही होणार
▪️काश्मीर, लडाखची जनगणना ऑक्टोबर २०२६ पासून
✒️ ट्रम्प सरकारवर मस्क यांचा हल्लाबोल
▪️हे सहन करू शकत नाही !
▪️नवे कर-खर्च विधेयक म्हणजे घृणास्पद कृत्य !
✒️ जपानी कंपन्यांना भेडसावणारे प्रश्न तातडीने सोडवणार
▪️उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
✒️ राज्यात यंदा दहा कोटी वृक्षांची लागवड
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
✒️ लाडक्या बहिणींना खुशखबर
▪️मे महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात
✒️ वाढवण बंदराजवळ चौथी मुंबई
▪️आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र महत्त्वाचे – मुख्यमंत्री फडणवीस
✒️ कोहली आणि बंगळुरूची विराट स्वप्नपूर्ती !
▪️बंगळुरू माझे सर्वस्व : विराट
✒️ आ.डॉ. बाबासाहेब देशमुख यांची राज्याच्या धर्मादाय खाजगी रुग्णालय तपास समिती संचालक पदी निवड
✒️ वाटंबरे येथे लांबपल्ल्याच्या एसटी बस थांबा मिळावा; अन्यथा रस्त्यावर झोपून आंदोलन करणार
✒️ सांगोला आगारास प्रादेशिक सर्वेक्षण समितीची भेटः स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत केली बसस्थानकाची पाहणी
✒️ शक्तीपीठ महामार्ग रद्द करा
▪️नाझरे, वझरे परिसरातील शेतकऱ्याची मागणी
✒️ सांगोला तहसीलमधील महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या
✒️ म्हैसाळ उपसा सिंचन योजनेंतर्गत कोरडा नदीत पाणी सोडावे : – आ.डॉ. बाबासाहेब देशमुख
✒️ सांगोला : सहा गावांतील ९ टँकर बंद, शिरभावी योजना बंदच
✒️ कोळा येथे अतिक्रमण हटाव मोहीम; रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास
✒️ शाळा-महाविद्यालयातच मिळणार विद्यार्थ्यांना ‘लालपरी’चे पास
▪️शालेय विद्यार्थ्यांना २ हजाराहून अधिक प्रवासी पास देण्याची नियोजन : विकास पोफळे
▪️प्रवासात मुलींना १०० टक्के तर मुलांना ६६ टक्के सवलत
✒️ आपुलकी प्रतिष्ठानला ५००० रुपये देणगी देत प्रा. सागर साळुंखे यांनी मुलाचा वाढदिवस केला साजरा
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक