ठळक बातम्या – 05/07/2025

0

✒️ गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी?

▪️खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

✒️ ‘जय गुजरात’मुळे वादंग

▪️अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

▪️जिनके घर शिशे के होते हैं… – शिंदे

▪️हा गुजरातच्या वॉशिंग मशीनचा परिणाम – पटोले

▪️’इप्लिकेट’ शिवसेनेचे खरे रूप समोर आले- राऊत

✒️ मुद्रांक शुल्कातील निधी थेट देणार

▪️स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी नवीन कार्यपद्धती – बावनकुळे

✒️ आज विजयी मेळावा

▪️उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

✒️ ३ ऑक्टोबरला ‘अभिजात मराठी भाषा दिवस’

▪️राज्य सरकारचा निर्णय

✒️ ट्रम्प यांचे ‘बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर

✒️ आस्था पुनिया चालवणार नौदलात लढाऊ विमान

✒️ १२,३४८ भाविकांनी घेतले अमरनाथचे दर्शन

✒️ दादरच्या कबुतरखान्यावर कारवाई

▪️साठवून ठेवलेले धान्य, दाणे जप्त; अनधिकृत कुंपण पालिकेने हटवले

✒️ ‘हिंदू’च लक्ष्य का ? – राणे

▪️मराठी ‘सक्ती ‘वरून भाजप मंत्र्याची मनसेवर टीका

✒️ मराठीच्या अस्मितेसाठी काँग्रेसचा लढा सुरूच

▪️काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा इशारा

✒️ बोगस शिक्षक भरती चौकशीसाठी एसआयटी

▪️राज्यमंत्री पंकज भोयर यांची विधान परिषदेत घोषणा

✒️ शाळांच्या संच मान्यतेमध्ये सुधारणा होणार

▪️शिक्षण विभागाचे संच मान्यतेचे निकष जाहीर

✒️ सातारा जिल्ह्यात अलर्ट

▪️कण्हेर धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवला; शाळांना १२ ऑगस्टपर्यंत सुट्टी

✒️ रशियाने अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला दिली अधिकृतपणे मान्यता

✒️ भारत-अमेरिका व्यापार करार ९ जुलैपूर्वी होण्याची शक्यता

▪️भारतीय पथक अमेरिकेतून परतले; व्यापार चर्चा सुरू राहणार

✒️ भारताला १८० धावांची आघाडी

▪️स्मिथ, बूकच्या शतकांमुळे इंग्लंडची पहिल्या डावात ४०७ धावांपर्यंत मजल

✒️ विश्वाला भारताची ताकद | दाखवण्यास नीरज सज्ज

▪️आज बंगळुरूत रंगणार ‘नीरज चोप्रा क्लासिक’ भालाफेक स्पर्धा

✒️ वाखरी येथे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख व डॉ. निकिताताई देशमुख यांनी केली वारकरी बांधवांची सेवा..!

▪️वारकरी बांधवांच्या आरोग्याची तपासणी करून जपली सामाजिक बांधिलकी

✒️ सांगोला येथे वारकऱ्यांना फराळ वाटप

✒️ नाझरे सोसायटी मार्फत गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप कार्यक्रम

✒️ आषाढीवारी निमित्त नाझरा विद्यामंदिर मध्ये साक्षरता दिंडीचे आयोजन

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here