✒️ ओव्हलवर भारताचा विजयाभिषेक
▪️रोमहर्षक पाचव्या कसोटीत इंग्लंडवर ६ धावांनी सरशी
▪️कसोटी मालिका बरोबरीत
✒️ मुंबईत महायुतीच बाजी मारणार !
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
▪️काही जण मराठी, अमराठी वाद निर्माण करतायत !
✒️ निवडणुकांचा मार्ग मोकळा
▪️नवीन प्रभाग रचना, ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
✒️ छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार जाहीर
▪️अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ, विशाल शर्मा मानकरी
✒️ भारतावर आणखी ‘टॅरिफ’ लावणार !
▪️डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
✒️ चीनने भारताचा भूभाग हडपल्याचा तुमच्याकडे कोणता पुरावा आहे ?
▪️सुप्रीम कोर्टाने राहुल गांधीना फटकारले
✒️ पायाभूत सुविधांचे प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करा
▪️मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश: राज्यातील ३३ कामांचा घेतला आढावा
✒️ धनंजय मुंडे यांना शासकीय बंगला सोडवेना
▪️किती दंड आकारला याची माहिती घेणार – मुख्यमंत्री
✒️ ‘त्या’ पोलिसांवर अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करा
▪️हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी; पुण्यात तरुणींवर बेकायदेशीर कारवाई
✒️ एकही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहू नये
▪️राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांचे निर्देश
✒️ खत विक्रीसाठी ‘ई-पॉस’ प्रणाली बंधनकारक;अन्यथा परवाना होणार रद्द
✒️ निर्यातदारांच्या मदतीसाठी उपाययोजनांवर काम सुरू
▪️ट्रम्प टैरिफचा परिणाम होऊ नये यासाठी सरकारचे प्रयत्न सुरूः अधिकृत सूत्र
✒️ सेन्सेक्स पुन्हा ८१ हजारांवर
▪️धातू, ऑटो शेअर्सच्या समभागांची जोरदार खरेदी
✒️ सोने ४००ने, तर चांदी ५०० रुपयांनी महाग
✒️ सिराजची सनसनाटी आणि इंग्लंडची शरणागती !
▪️पाचव्या कसोटीत भारताचा ६ धावांनी थरारक विजय मालिका २-२ अशी बरोबरीत
✒️ श्रावण महिन्यात देवदर्शन करा लाल परी सोबत : विकास पोफळे
▪️सांगोला एसटी आगाराकडून भाविक भक्तांसाठी विशेष योजना
✒️ तहसिल कार्यालय सांगोला येथे महसूल सप्ताह कार्यक्रम संपन्न
✒️ कोळा पोस्टात रक्षाबंधनासाठी वॉटरप्रूफ राखीचे पाकीट मिळणार – पोस्टमास्तर संदेश चव्हाण
▪️पावसामुळे राखी भिजू नये, याकरिता टपाल विभागाकडून विशेष सोय
✒️ वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने श्रावण मासानिमित्त केळी व लाडूचा प्रसाद वाटप
✒️ शक्तीपीठ महामार्गाला वाढता विरोध ; बलवडी येथे मोजणी थांबवली
✒️ अभिनव पब्लिक स्कूल व निवासी गुरुकुल, अजनाळे येथे गोवर-रुबेला सर्वेक्षण व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक