ठळक बातम्या – 05/10/2025

0

✒️ ‘जननायक’ पदवी चोरण्याचा प्रयत्न सुरू

▪️बिहारच्या जनतेला सावधानतेचा इशारा देताना मोदींची राहुल, राजदवर टीका

✒️ भारत ‘एके-६३०’ हवाई संरक्षण गन खरेदी करणार

✒️ भारतीय तपास यंत्रणा छळ करतील

▪️नीरव मोदी याची याचिका

✒️ ‘शक्ती’चा तडाखा बसणार

▪️७ ऑक्टोबरपर्यंत किनारपट्टीला धडकणार चक्रीवादळ

▪️मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्गला सतर्कतेचा इशारा

✒️ राज्यात १२ ऑक्टोबरनंतर पावसाची ‘एक्झिट’

▪️६ ते ८ दरम्यान पाऊस पडणार; हवामान खात्याचा अंदाज

✒️ ‘गाझा’वरील ताबा सोडण्यास हमास तयार

✒️ भारतीय तरुणाची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या

✒️ अंगणवाडी केंद्रे वाढणार

▪️बालविवाह, हुंडा प्रथा रोखण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करणार

✒️ एसटी कर्मचाऱ्यांचा १२ ऑक्टोबरला मशाल मोर्चा

✒️ जेईई मुख्य परीक्षेची अर्ज नोंदणी लवकरच

▪️कागदपत्रे तयार ठेवण्याच्या एनटीएच्या सूचना

✒️ पुढील वर्ष पदभरतीचे – मुख्यमंत्री

▪️१०,३०९ उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरण

✒️ बहुमत असूनही फडणवीस हतबल

▪️मंत्रिमंडळात खुलेआम भ्रष्टाचार सुरू असल्याची उद्धव ठाकरेंची टीका

✒️ अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी त्वरित पुनर्वसन आवश्यक

▪️शरद पवार यांची मागणी

✒️ भारतासमवेत व्यापार असंतुलन कमी करा

▪️पुतीन यांचे आदेश

▪️मोदी ‘सूज्ञ’ नेते असल्याची केली प्रशंसा

✒️ भारताच्या विजयात जडेजाची चमक

▪️विंडीजचा डाव आणि १४० धावांनी धुव्वा

✒️ गिलकडे भारताच्या एकदिवसीय संघाची धुरा

✒️ डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चिणके गावात केली स्वच्छता

✒️ महूद येथे समस्त हिंदू बांधवांच्या वतीने श्री दुर्गामाता दौड

✒️ डॉ. अनिकेत देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण संपन्न

✒️ सांगोल्यामध्ये जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेचे आयोजन

✒️ श्रीराम गणेश मंडळाकडून आपत्तीग्रस्तांसाठी मदत

▪️धान्य, किराणा, भांडी, किराणा व शैक्षणिक साहित्यासह २१ हजाराचा चेक प्रदान

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here