✒️ वानखेडेवर विजयी परंपरा कायम; भारत अंतिम फेरीत
✒️ राज्यावर कर्जाचा भार
▪️कर्जाचा आकडा ९ लाख ३२ हजार कोटींवर
▪️विधिमंडळात आर्थिक पाहणी अहवाल सादर
▪️विकास दर ७.९ टक्के राहण्याचा अंदाज
▪️दरडोई उत्पन्नात ३० हजारांनी वाढ
▪️उद्योग, सेवा क्षेत्राची आगेकूच
✒️ इराणकडून भारताला दिलासा
▪️चीनप्रमाणेच भारतासाठीही होर्मुझचा मार्ग खुला
✒️ इस्रायल-इराण युद्ध लवकर संपले पाहिजे- मोदी
▪️भारताने प्रथमच खामेनींच्या निधनावर व्यक्त केला शोक
✒️ महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायद्याच्या मसुद्याला मंजुरी
▪️जबरदस्तीने धर्मातर करणाऱ्याला ७ वर्षांची कैद
✒️ नितीश कुमारांनी भरला राज्यसभेसाठी अर्ज
▪️कार्यकर्ते संतप्त, कार्यालयात तोडफोड
▪️बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा?

✒️ राज्यसभेच्या सात जागा बिनविरोध
▪️शरद पवार, रामदास आठवले यांचे अर्ज दाखल
▪️शिवसेना शिंदे गटाकडून डॉ. ज्योती वाघमारे यांना उमेदवारी
✒️ काँग्रेस-सपाचा प्रभाग समितीत ठाकरेंना धक्का
▪️माजी महापौर श्रद्धा जाधव यांचा पराभव
✒️ २०२४-२५ मध्ये ६७६९.१४ कोटी: सहा राष्ट्रीय पक्षांच्या उत्पन्नाच्या ८५ %
▪️भाजपचे उत्पन्न काँग्रेसपेक्षा ७ पट जास्त
✒️ आसाममधून सुखोई विमान बेपत्ता
✒️ पश्चिम बंगाल, लडाखच्या राज्यपालांचा राजीनामा
✒️ महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशातील सर्वात मोठी
▪️राज्यावरील थकीत कर्जे जीएसडीपीच्या १८.३ टक्के
✒️ राज्याचा आर्थिक विकासदर वाढीचा वेग सर्वात कमी
▪️चार मोठ्या राज्य अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्र मागेच

✒️ महाराष्ट्राची लोकसंख्या पोहोचली १२.९३ कोटींवर
✒️ राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी निघाले कोलंबियाला…
▪️निवडणुकीसाठी आंतरराष्ट्रीय निरीक्षकांचे शिष्टमंडळ १० मार्चपर्यंत दौऱ्यावर
✒️ ज्योतिबा मंदिर, हनुमान गढी परिसराचा विकास होणार
▪️सुधारित विकास आराखड्याला मान्यता
✒️ सेन्सेक्स ८९९ अंकांनी वधारला
✒️ भारताची सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक
▪️वानखेडेवर रंगलेल्या थरारक उपांत्य सामन्यात इंग्लंडवर ७ धावांनी सरशी
✒️ सांगोला नगरपरिषदेकडून घरपट्टी पाणीपट्टी गाळा भाडे वसुलीसाठी विशेष मोहीम : मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी
✒️ गळवेवाडी येथे शेतात गळफास घेऊन वृद्धाची आत्महत्या
✒️ सांगोला दुय्यम निबंधक कार्यालयातील मनमानी कारभारामुळे नागरिक त्रस्त
✒️ सांगोल्यातील वृत्तपत्रांच्या योगदानामुळेच मी साहित्यिक होऊ शकलो : प्रा. राजेंद्र ठोंबरे
✒️ जवळे येथे जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री. तुकाराम महाराज बीज उत्साहात साजरी
✒️ सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात मनाई आदेश लागू
✒️ दुबई मध्ये अडकलेले प्रवाशांचे भारतात आगमन
▪️सांगोला येथील चार जण परतले

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



