✒️ यंदाही मुलीच अव्वल !
▪️बारावीत कोकण मंडळाची बाजी; गेल्या वर्षीच्या तुलनेत परीक्षेच्या निकालात घट
✒️ सुरक्षा यंत्रणेचे ‘मॉक ड्रिल’ घ्या !
▪️गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश
✒️ ‘वक्फ ‘प्रकरणी आता १५ मे रोजी सुनावणी
✒️ सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाचा निकाल बदलला
▪️अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात सरकारला दिलासा
✒️ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, सुप्रीम कोर्टात आज निर्णय ?
✒️ उत्पन्नवाढीसाठी कोल्ड स्टोरेज !
▪️रस्ते अपघात रोखण्यासाठी एसटीचे सुरक्षेला प्राधान्य
✒️ चौंडी येथे मंत्रिमंडळाची आज बैठक
▪️अहिल्यानगर येथे इमारत
▪️विद्यार्थ्यांना शैक्षणिक द्वार खुले होणार
✒️ सेन्सेक्स पुन्हा २०२५ च्या प्रारंभीच्या पातळीवर |
✒️ डॉलरच्या तुलनेत रुपया २४ पैशांनी मजबूत
✒️ आरबीआयकडून आणखी दीड टक्क्यांपर्यंत व्याजदर कपात शक्य
▪️आर्थिक वर्ष २६ बाबत एसबीआयच्या अभ्यासातील अंदाज
✒️ वानखेडेवर आज त्रिकुटावरच नजरा !
▪️निर्णायक सामन्यात मुंबईच्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध गुजरातच्या फलंदाजांची कसोटी
✒️ खरीप हंगाम २०२५ मध्ये सर्वांनी शेतकरी केंद्रबिंदू मानून कृतिशील मार्गदर्शन करावे : तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव
✒️ सांगोला तालुक्याचा बारावी निकाल ९३.९९ टक्के
▪️११ कॉलेज चा निकाल १००%
▪️गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात घट
✒️ बारावीच्या परीक्षेत हिंदी विषयात नाझरा विद्यामंदिर ज्युनि. कॉलेजची विद्यार्थिनी बोर्डात प्रथम
✒️ सांगोला पोलीसांकडून हटविण्यात आली महुद येथील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे
✒️ राज्यात पहिल्या तीन सोसायटीमध्ये समावेश असणाऱ्या जवळा विकास सोसायटीच्या चेअरमनपदी सुनील आबा साळुंखे बिनविरोध
▪️१९४६ पासून सलग ७९ वर्षे सोसायटीवर साळुंखे पाटलांची सत्ता
✒️ जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यात सातारा जिल्ह्यात अत्युत्कृष्ट काम केल्याबद्दल
कार्यकारी अभियंता इंजि. प्रगती यादव-पाटील यांचा केंद्रीय जलशक्ती मंत्री ना.सी आर पाटील यांच्या हस्ते गौरव
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक