✒️ समृद्धी वाढवणला जोडणार
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
▪️’समृद्धी’च्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण
✒️ आता भारतात तयार होणार राफेल
▪️डसॉल्ट आणि टाटा समूहाचा करार
✒️ बिजापूर चकमकीत ४० लाखांचे इनाम असलेला नक्षलवादी ठार
✒️ चेंगराचेंगरीप्रकरणी ‘आरसीबी’वर गुन्हा दाखल
▪️सीआयडीकडून चौकशी, एसआयटी स्थापन
▪️कर्नाटक सरकारचा हायकोर्टात स्थिती अहवाल सादर
✒️ लाचखोरी प्रकरणांत राज्य सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचना
✒️ अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी १२ लाखांहून अधिक विद्यार्थीनोंदणी
▪️१ लाख ४१ हजार विद्यार्थी राहणार वंचित
✒️ राष्ट्रवादी एकत्र येण्याचा प्रस्ताव नाही-सुप्रिया सुळे
✒️ लाडक्या बहिणींसाठी महायुतीची दमछाक
▪️अनुसूचित जातीचा ४१०.३० कोटींचा निधी वळवला
✒️ ‘समृद्धी महामार्गात भ्रष्टाचार’
▪️हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल
✒️ १२ देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी
▪️७ देशांवरही कडक निर्बंध
✒️ आयपीएल संपली, आता वेळ कसोटीची !
▪️भारत-अ संघाची आजपासून इंग्लंड लायन्सविरुद्ध लढत; राहुलच्या कामगिरीकडे लक्ष
✒️ बंगळुरूच्या मिरवणुकीवर क्रीडाविश्वातून ताशेरे
✒️ इंग्लंडविरुद्ध बुमरा तीन सामने खेळणार
▪️दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी प्रशिक्षक गंभीरची माहिती
✒️ हिंदू समाजाचे अपेक्षित काम सरकार करणार- ना. नितेश राणे
▪️सांगोला येथे वीरशैव लिंगायत समाजाच्या बहुउद्देशीय सभागृहाचे भूमिपूजन संपन्न
✒️ जलसंपदा विभागाचे क्षेत्रीय कार्यालय सांगोला येथे लवकरच होणारः- आ. बाबासाहेब देशमुख
✒️ सांगोला नगरपरिषदेतर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण
✒️ सांगोला येथे अनोख्या चोरी; दोन महिलांच्या हातातील पाटल्या कट करुन पळविल्या चोरट्यांने
✒️ सांगोला पोलिस स्टेशनला बदलून आले ३१ पोलिस कर्मचारी तर केवळ ८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या
✒️ कवठेमहांकाळ येथे होणाऱ्या शेकाप विभागीय मेळाव्यास कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे-आ. बाबासाहेब देशमुख
✒️ सांगोला तालुक्यात शाळेच्या पहिल्या दिवशी १८ हजार विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळणार
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक