ठळक बातम्या – 06/08/2025

0

✒️ निवडणुका दिवाळीनंतरच

▪️डिसेंबर किंवा जानेवारीमध्येच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका

▪️राज्य निवडणूक आयोगाची माहिती

▪️’व्हीव्हीपॅट मशीन’चा वापर होणार नाही

✒️ कबुतरखाना अचानक बंद करणे अयोग्य !

▪️देवेंद्र फडणवीस यांची भूमिका

▪️’महादेवी’ हत्तीणीला परत आणण्याचा प्रयत्न करणार

✒️ व्यापारासाठी भागीदार निवडण्याचा भारताचा अधिकार

▪️रशियाकडून भारताची पाठराखण अमेरिकेला फटकारले

✒️ मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या वितरणावर देखरेख शक्य नाही

▪️मुंबई हायकोर्टाने याचिका फेटाळली

✒️ ढगफुटीने ३० सेकंदांत धराली उद्ध्वस्त

▪️४ ठार, ५० हून अधिक जण बेपत्ता

✒️ ट्रम्प यांची भारताला पुन्हा धमकी

▪️पुढील २४ तासांत भारतावर अतिरिक्त कर लादणार !

✒️ मल्टीप्लेक्समध्ये मराठी सिनेमांना मिळणार अतिरिक्त शोज

▪️समिती स्थापण्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश

✒️ विधवा महिलांची पेन्शन दीड हजारावरून ५००० करा

▪️मंत्री आदिती तटकरे यांना खा. रवींद्र वायकर यांचे पत्र

✒️ गणेशोत्सवात आनंदाचा शिधा नाहीच – मंत्री भुजबळ

▪️लाडकी बहीण योजनेमुळे आर्थिक ताण

✒️ पाच वर्षांत १.२५ लाख उद्योजक घडवणार

▪️महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नावीन्यता धोरण-२०२५ जाहीर

▪️५० हजार स्टार्टअप्सचे उद्दिष्ट

✒️ भाजपचे माजी पदाधिकारीच उच्च न्यायालयाचे न्यायाधीश

▪️काँग्रेसचा आरोप

✒️ ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या’

▪️कोल्हापुरातून मागणीने धरला जोर

▪️महामंडळासाठी हजार कोटींचा निधी

✒️ महायुतीत वितंडवाद नको, सर्वांनी युतीधर्म पाळावा

▪️दीपक केसरकर यांचे सूचक आवाहन

✒️ मराठा आरक्षणावरून जरांगेंचा फडणवीसांना पुन्हा इशारा

✒️ विक्रमवीर गृहमंत्री अमित शहा २२५८ दिवस पदावर विराजमान

✒️ जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्यासाठी ८ ऑगस्टला सुनावणी

✒️ ‘टॅरिफ’ वरून भारताने अमेरिकेला सुनावले

▪️अमेरिकाही रशियाशी व्यापार करत असल्याचे केले उघड

✒️ सोने ८००ने वाढून ९८,८२० रुपयांवर

▪️चांदी २००० रुपयांनी वाढून १ लाख १२ हजार प्रति किलो

✒️ भारतामुळे कसोटीला नवसंजीवनी !

▪️प्रशिक्षक गंभीरचे स्पष्ट मत; युवा खेळाडूंसह कर्णधार गिल, सिराजचे विशेष कौतुक

✒️ टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमारचा तीन महिन्यांनी सराव

✒️ सदाबहार सिराजने वर्कलोडची संकल्पना धुडकावली : गावस्कर

✒️ आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नांना आले यश; दुधाच्या दरात वाढ

✒️ स्व. गणपतराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त नाझरे येथे रक्तदान शिबिर संपन्न

✒️ आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या संकल्पनेतून स्व. आ. भाई गणपतराव देशमुख मेडिकल फाउंडेशनची स्थापना

▪️८ ऑगस्ट रोजी उद्घाटन समारंभ आणि महाआरोग्य तपासणी, महारक्तदान शिबिराचे आयोजन

✒️ कोळा येथे स्व भाई गणपतरावजी देशमुख यांच्या पुण्यतिथी जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

✒️ मनीषा ठोंबरे यांच्या काव्यपूर्ती या कवितासंग्रहास काव्यसंग्रह पुरस्कार जाहीर

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here