ठळक बातम्या – 06/09/2025

0

✒️ मुंबापुरी सज्ज

▪️गणेश विसर्जनासाठी जय्यत तयारी

▪️पुढील वर्षी १४ सप्टेंबरला बाप्पांचे आगमन

✒️ अजितदादांची सारवासारव

▪️अंमलबजावणीत हस्तक्षेप करण्याचा उद्देश नव्हता!

✒️ मुंबईत हाय अलर्ट

▪️३४ मानवी बॉम्ब पेरल्याची धमकी

▪️’लष्कर ए जिहादी ‘चा पोलिसांना संदेश

✒️ मला विचारून ‘जीआर’ काढल्याचा गैरसमज पसरवू नका !

▪️मंत्री भुजबळांचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना थेट इशारा

✒️ भारत आणि रशियाला आम्ही गमावले !

▪️ट्रम्प यांना उशिरा सुचले शहाणपण

✒️ शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना ‘लुकआऊट’ नोटीस जारी

✒️ २९ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा

▪️१४ लाख ३६ हजार हेक्टर क्षेत्र बाधित सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग पिकांचे नुकसान

✒️ जिल्हा पातळीवर मी विशेष लक्ष देत नाही

▪️रायगड पालकमंत्री पदावरून सुनील तटकरेंचा भरत गोगावलेना टोला

✒️ पुण्यात आठ हजार पोलीस तैनात

✒️ समीर वानखेडेंच्या बहिणीची नवाब मलिकांविरुद्ध निषेध याचिका

✒️ न्या. चंद्रशेखर यांनी घेतली मुख्य न्यायमूर्तीपदाची शपथ

✒️ अमेरिकेतही गणेशोत्सवाचा गाजावाजा

✒️ जीएसटी सुधारणांमुळे सरकारचे ३,७०० कोटींचे नुकसान

✒️ रुपयाचा नवा नीचांक १५ पैशांनी घसरून नवा दर ८८.२७

✒️ भारतीय महिलांचा विजयारंभ

▪️आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या पहिल्या लढतीत थायलंडचा ११-० असा धुव्वा

✒️ भारतीय पुरुष संघाची आज चीनशी गाठ; अंतिम फेरीसाठी बरोबरी आवश्यक

✒️ आ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नांतून सांगोला आगारास आणखी नवीन पाच बसेस मिळणार

✒️ गणेशोत्सव-ईद ए मिलादनिमित्त नाझरे येथे वड-पिंपळाची लागवड

✒️ डॉल्बी सिस्टीम व लेजर लाईटचा शो यांचे आदेशाची अवहेलना; सांगोल्यात वापरुन जिल्हाधिकारी १० जणांवर गुन्हा दाखल

✒️ गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृती समारोहानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

✒️ डॉ. निकिताताई देशमुख यांच्या संकल्पनेतून आयोजीत करण्यात आलेल्या भव्य गौरी गणपती सजावट स्पर्धा, रांगोळी स्पर्धा तसेच भव्य मोदक स्पर्धेस महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here