ठळक बातम्या – 06/10/2025

0

✒️ प्रस्ताव पाठवा, मदत देऊ

▪️पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आश्वासन

✒️ शांतता करारावर राजी व्हा, अन्यथा सफाया करु ट्रम्प यांचा हमासला इशारा

✒️ बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

✒️ दार्जिलिंगमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, १७जणांचा मृत्यू

✒️ Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी !

▪️महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी

✒️ जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच

▪️मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी.

✒️ गृहमंत्री आले, पण मदत नाहीच – शरद पवार

✒️ सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पूरग्रस्त भागांची थेट बांधावर जाऊन पाहणी केली

✒️ यंदा कार्तिकी एकादशीच्या महापुजेचा मानकरी कोण असणार, हे विधी व न्याय विभाग ठरवणार आहे.

✒️ देशभर एसआयआर राबवणार

▪️मुख्य निवडणूक आयुक्तांची घोषणा

✒️ EWS हवं, ओबीसी हवं, SEBC हवं, सर्व काही एकाच समाजाला: तलवार घेऊन आमच्या माना छाटा म्हणजे जरांगेंचं समाधान होईल- विजय वडेट्टीवार

✒️अतिवृष्टीनंतर ऊस उत्पादकांना मदत द्यायला हवी, त्यावेळी त्यांच्याकडून सीएम फंडासाठी सक्तीनं वसुली अत्यंत चुकीची

▪️शरद पवार मुख्यमंत्र्‍यांशी चर्चा करणार

✒️ राज ठाकरे थेट मातोश्रीवर, संजय राऊतांच्या नातीच्या बारशाच्या कार्यक्रमात आधी भेटले, नंतर बंधूंमध्ये घरी झाली चर्चा

✒️धनगर समाजाने ओबीसींच्या लढ्याचे नेतृत्व करावे: आरक्षणवादी जनतेला सोबत घ्या, सवर्णांना मतदान करू नका

▪️प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

✒️ ‘शक्ती’ चक्रीवादळाचा IMAM महाराष्ट्राला धोका नाही

▪️भारतीय हवामान खात्याचा दिलासा

✒️नृत्यांगणा हिंदवी पाटीलकडून पूरग्रस्त भागात जाऊन मायेची उब

▪️सोलापुरातील गावात’ चिमुकल्यांना शाळेच्या साहित्याची मदत

✒️ महाज्योती’ला १,५०० कोटींचा निधी

▪️इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी ६३ वसतिगृहे – मुख्यमंत्री

✒️ रोहितच्या गच्छंतीवरून वादंग !

▪️ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका अखेरची ठरण्याचीही शक्यता

✒️ शेकापचे उद्योगपती बाळासाहेब एरंडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा १० ऑक्टोबर रोजी भाजपामध्ये प्रवेश

✒️ तिप्पेहाळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिपकआबा गटाच्या नंदाबाई बजबळकर यांची बिनविरोध निवड

✒️ अभयसिंह दिपक ऐवळे सिंहगड पब्लिक स्कूल कमलापूरचा विद्यार्थी कराटे स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम

✒️ दादर-सातारा-दादर रेल्वे नियमित करून वेळेत बदल कराः अशोक कामटे संघटना

✒️ गावातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास कडक कारवाई केली जाईल : पोलीस उपनिरीक्षक रुपाली उबाळे

✒️ सांगोला साखर कारखान्याचे ४ लाख गाळप उद्दिष्ट – आमदार अभिजीत पाटील

▪️सांगोला कारखान्यामुळे विठ्ठल कारखाना व विधानसभेच्या यशामध्ये मोठा वाटा आ-अभिजीत पाटील

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here