ठळक बातम्या – 07/03/2025

0

✒️ मराठीवरून वादाची ठिणगी

▪️घाटकोपरची भाषा गुजराती मुंबईत मराठी शिकलीच पाहिजे असे नाही- भय्याजी जोशी

▪️राज्यासह विधानसभा आणि परिषदेत उमटले पडसाद

✒️ जलसंपदा विभागाचा कारभार मोहित कंबोज यांच्या हाती

▪️अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप सीडीआरची तपासणी करण्याची मागणी

✒️ लंडनमध्ये जयशंकर यांच्या गाडीसमोर गोंधळ

▪️खलिस्तानी समर्थकाने तिरंगा फाडण्याची केली आगळीक

✒️ राहुल गांधींनी धारावीत चर्मोद्योग कामगारांशी साधला संवाद

✒️ महाकुंभवर हल्ल्याचा कट

▪️बब्बर खालसाच्या दहशतवाद्याला अटक

✒️ सरकारने बदलले पासपोर्टचे नियम

✒️ शिक्षण विभागाचे कामकाज ऑनलाइन करणार

▪️शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची माहिती

✒️ संजय राऊत, रोहित पवार, यूट्यूब चॅनेलविरोधात हक्कभंग

▪️बदनामी केल्याप्रकरणी जयकुमार गोरे आक्रमक

✒️ पुढील काही दिवस सूर्य आग ओकणार

✒️ कारागृहांमध्ये ५०० कोटींहून अधिकचा घोटाळा

▪️स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा आरोप

✒️ भारताचा विकास दर सरासरी ६.७ टक्के होणार

▪️’क्रिसील ‘कडून पाच वर्षांचा अंदाज

✒️ नियोजनातील त्रुटींचा निश्चितपणे फटका !

▪️दक्षिण आफ्रिकेच्या उपांत्य फेरीतील पराभवानंतर मिलरचा आयसीसीवर निशाणा

✒️ चेंडूवर लाळ लावण्याची पुन्हा परवानगी द्यावी : शमी

✒️ दुबईतील स्थितीचा भारताला पूर्ण अंदाज !

▪️न्यूझीलंडचा फलंदाज विल्यम्सनचे मत

✒️ खेळपट्टी कोणती, हे कुणालाच ठाऊक नाही : रचिन

✒️ सुनील छेत्रीची निवृत्ती मागे

✒️ २ कोटी ६० लाख ६२ हजार रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी महावितरणची तीव्र वसुली मोहीम सुरू : गणेश पोवार

▪️थकबाकी न भरल्यास विद्युत पुरवठा खंडित करण्याची कारवाई होणार; ग्राहकांनी आपली थकबाकी व चालू विज बिल भरून महावितरण कार्यालयास सहकार्य करावे: हणमंत बनसोडे

✒️ वाटंबरे: तब्बल ३० वर्षाचा पाठपुरावा : थांबाही मिळाला परंतु एसटी थांबेना

▪️ज्येष्ठ नेते महादेव बापू पवार यांचा ग्रामस्थांसह एसटी रोको चा इशारा

✒️ सांगोला विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याची विधानसभेत डॉ. बाबासाहेब देशमुख यांची मागणी

✒️ डिजीटल बॅनर लावून ओबीसी नेत्यांची बदनामी करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी

▪️सकल धनगर समाज सेवा मंडळाकडून पोलिस निरिक्षक यांना निवेदन

✒️ सांगोलाः पिग्मी एजंट लूट प्रकरणाचा लागला छडाः पोलीसांकडून मुख्य आरोपीस अटक

✒️ ठिबक व तुषार सिंचनाच्या अनुदानापासून शेतकरी वंचित – आ. बाबासाहेब देशमुख

▪️४९०८ लाभार्थ्यांना १६.६५ कोटी अनुदान वितरित -कृषी मंत्री माणिकराव कोकाटे

✒️ स्वाधार योजनेसाठी अर्ज भरण्यास १५ मार्चपर्यंत मुदतवाढ

✒️ सांगोला न्यायालयात २२ मार्च राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here