✒️ भारताचा पाकिस्तानसह पीओकेत हल्ला
✒️ पाकिस्तानला पुन्हा घरात घुसून ठोकलं
▪️भारतीय सैन्याकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ फत्ते, आर्मी, एअरफोर्स अन् नेव्हीची जॉईंट अॅक्शन
✒️ मध्यरात्री 1.30 वाजता घरात घुसून मारलं; भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक
✒️ वंदे मातरम् ! पाकिस्तानवर एअर स्ट्राईक, 9 कॅम्प्स उद्धवस्त; पंतप्रधान मोदी स्वतः मॉनिटर करत होते ‘ऑपरेशन सिंदूर’
✒️ चार महिन्यांत निवडणुका घ्या !
▪️चार आठवड्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिसूचित करा
▪️सुप्रीम कोर्टाचे आदेश
▪️तत्काळ तयारीसाठी निवडणूक आयोगाला सूचना करणार – मुख्यमंत्री
✒️ राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी ५,५०३ कोटी मंजूर
▪️अष्टविनायक, तुळजाभवानी, महालक्ष्मी मंदिरांचा होणार कायापालट
▪️राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
✒️ संयुक्त राष्ट्रांनींही पाकिस्तानला फटकारले
▪️देशात आज २५० ठिकाणी युद्ध सराव
▪️महाराष्ट्रातील १७ ठिकाणांचा समावेश
✒️ विकसित महाराष्ट्राचा रोड मॅप
▪️अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
▪️युवराज यशवंतराव होळकर यांचीही उपस्थिती
▪️महायुतीच्या कामाचा दुसरा टप्पा १५० दिवसांचा
▪️कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करणार
✒️ अहिल्यादेवींवरील जीवनकार्याचा गौरव
▪️मराठीसह बहुभाषिक चित्रपटांची निर्मिती
✒️ तणावात बाजार सेन्सेक्स १५५ अंकांनी घसरला
✒️ रुपया यंदा ८५ ते ८७ पर्यंत स्थिर राहील
▪️एसबीआयचा रिपोर्ट
✒️ भारत-ब्रिटनमध्ये होणार मुक्त व्यापार
▪️दोन्ही देशांनी केली घोषणा
✒️ कोलकाताच्या मार्गात आयुषचा अडथळा !
▪️ईडन गार्डन्सवर आज गतविजेत्यांची चेन्नईशी गाठ; बाद फेरीच्या दृष्टीने विजय अनिवार्य
✒️ गुजरातचा मुंबई इंडियन्सवर विजय
✒️ सांगोला विद्यामंदिरची गौरी रमेश वाघमारे इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेमध्ये आय टी विषयात महाराष्ट्र राज्यात प्रथम
✒️ प्राचार्य विजयकुमार वाघमोडे युथ आयकॉन फिनिक्स राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
✒️ महूद येथील निकाली कुस्ती स्पर्धेत अक्षय नागणे यांनी पटकावली चांदीची गदा
✒️ वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळात राज्य शासनाकडून हटकर समाज दुर्लक्षित.
▪️हटकर समाजाकडून आम. डॉ. बाबासाहेब देशमुख यांना निवेदन
✒️ सांगोला तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीचे वाहू लागले वारे..
✒️ मांजरी तालुका सांगोला येथील आरटीओ अधिकारी अजित पवार जीवनदूत म्हणून आले आणि अपघातग्रस्तांचे प्राण वाचवले
✒️ नीरा उजवा कालवा D३ फाटा चालू करून शेतीला पाणी सोडावे या मागणीसाठी खिलारवाडी येथील शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक