ठळक बातम्या – 07/06/2025

0

✒️ मानवता व काश्मिरियतवर हल्ला !

▪️पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पाकिस्तानवर टीकास्त्र

✒️ मुंबई, केरळमधील पंधरा ठिकाणी ईडीचे छापे

▪️अभिनेता दिनो मोरियाच्या निवासस्थानाचीही झडती

▪️मिठी नदी घोटाळा

✒️ व्याजदर कपातीची हॅट्ट्रिक

▪️रेपो दरात ०.५० टक्के, तर ‘सीआरआर ‘मध्ये एक टक्का कपात

✒️ ‘नीट पीजी’ परीक्षा ३ ऑगस्टला होणार

✒️ ट्रम्प-मस्क यांच्यात जुंपली

▪️एलॉन मस्क यांचे डोके फिरलेय व ट्रम्प

✒️ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार तीन टप्प्यात

▪️पुरेशा ‘ईव्हीएम मशीन’चा अभाव कारणीभूत

✒️ अरुण जेटलींना सांगून देश सोडला !

▪️परागंदा उद्योगपती विजय मल्ल्या याचा दावा

✒️ मस्क यांच्या स्टारलिंकला अखेर भारतात परवाना

✒️ जी-७ ‘साठी पंतप्रधान मोदी कॅनडाला जाणार

✒️ महाराष्ट्रातील अभ्यासक्रमांसाठीची सीईटी राज्यातच होणार

▪️उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

✒️ महाराष्ट्राच्या मनात असेल तेच होईल

▪️सेना-मनसेच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंची भूमिका

✒️ एक राज्य, एक नोंदणी योजनेपुढे अडथळे

▪️योजना कार्यान्वित करण्याच्या प्रक्रियेला खीळ बसणार

✒️ महायुतीत सर्व घटक पक्षांना जागा लढण्याचा अधिकार

▪️उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन

✒️ राज्यात पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

✒️ राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारणार

▪️माणिकराव कोकाटे यांची माहिती

✒️ अर्धा टक्का कपातीचा आरबीआयचा धाडसी निर्णय

▪️भारतीय उद्योगजगताची प्रतिक्रिया

▪️व्याजदर कमी होईल आणि कर्ज उपलब्धता वाढेल

✒️ दमदार शतकासह राहुलचा सराव

▪️इंग्लंड लायन्सविरुद्ध भारत-अ संघाची उत्तम सुरुवात; ध्रुवचे अर्धशतक

✒️ भारतातील पहिल्या बास्केटबॉल लीगची घोषणा

✒️ बंगळुरू चेंगराचेंगरीप्रकरणी आरसीबी मार्केटिंग प्रमुखासह चौघांना अटक

✒️ सांगोल्यात जलसंपदा विभागाची क्षेत्रीय विभागीय कार्यालये होणार चेतनसिंह केदार सावंत

▪️जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली होती निवेदनाद्वारे मागणी

✒️ वनविभाग व रोटरी क्लब यांचेकडून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त धायटी येथे वृक्षारोपण

✒️ सांगोला ट्रॉमा सेंटर तात्काळ सुरू करा

▪️खा. धैर्यशील मोहिते पाटील यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

✒️ रामकृष्ण मंगल कार्यालयाच्या परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

✒️ शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान व गटशेती साठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा-दिपाली जाधव

▪️खरीप हंगाम २०२५ संदर्भात चोपडी येथे मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

✒️ शक्तीपीठ रद्द करा;

▪️माजी आमदार शहाजीबापू पाटील यांना निवेदन

✒️ जलतारा योजनेचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त फायदा करून घ्या – पो. नि. विनोद घुगे

✒️ कमलापूर ग्रामपंचायतचा स्तुत्य उपक्रम दिव्यांग बांधवांना निधी वाटप

 

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here