✒️ भारतावर ‘टॅरिफ बॉम्ब’
▪️अतिरिक्त २५ टक्के टैरिफ लादण्याची ट्रम्प याची घोषणा
▪️एकूण कर ५० टक्क्यांवर, २१ दिवसांनी लागू होणार
✒️ अमेरिकेच्या रशियाकडून आयातीबाबत ट्रम्प अनभिज्ञ
✒️ अजित डोवाल रशिया दौऱ्यावर
✒️ गलवान संघर्षानंतर मोदी प्रथमच चीन दौऱ्यावर जाणार
▪️’एससीओ’ बैठकीतही सहभागी होणार
✒️ ‘महादेवी’ पुन्हा नांदणी मठात परतणार
▪️कोल्हापूरकरांच्या एकीपुढे ‘वनतारा’ झुकले
✒️ बिहार मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण ?
▪️तीन दिवसात माहिती सादर करा !
▪️सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश
✒️ उत्तराखंड दुर्घटना : महाराष्ट्रातील अडकलेले ५१ पर्यटक सुखरूप
▪️राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती
✒️ शांतिदूतावरून अशांती
▪️दादर कबूतरखाना येथे राडा जैन समाजाचे आक्रमक आंदोलन
✒️ बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र
▪️मुंबई महानगर पालिका निवडणुकीची नांदी
✒️ शाळांमध्ये पायाभूत सुविधांसाठी कार्यवाही करा !
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
✒️ ‘बेस्ट’वरील नियुक्तीवरून सरकारमध्ये समन्वयाचा अभाव
▪️दोन वेगवेगळ्या विभागांचे शासन निर्णय जारी
✒️ कबुतरखाना वादामागे भाजप सरकारच !
▪️हर्षवर्धन सपकाळ यांचे टीकास्त्र
✒️ ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटावर बंदी घालावी
▪️विविध संघटनांची मागणी
✒️ आता सामान्यांना न्याय मिळेल काय?
▪️आरती साठे यांच्या न्यायाधीशपदी नियुक्तीवर रोहित पवार यांचा सवाल
✒️ वाढवण बंदर ‘समृध्दी’ला जोडणार
▪️वेळ व इंधनाची बचत; रोजगार, बाजारपेठ उपलब्ध होणार; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
✒️ कुरेशी समाजाच्या व्यापाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही
▪️उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
✒️ रेपो रेट कायम
▪️पतधोरण समितीचा निर्णय जाहीर
✒️ भारताची अर्थव्यवस्था उत्तम
▪️ट्रम्प यांच्या शेरेबाजीला गर्व्हनर मल्होत्रा यांचे प्रत्युत्तर
✒️ बुमरावर निशाणा साधणे हास्यास्पद !
▪️वर्कलोड आणि संघासाठी दुर्दैवी ठरल्याचे काहींचे मत; तेंडुलकरकडून मात्र पाठराखण
✒️ आमदार स्व. डॉ. गणपतराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त महुद येथे जिल्हास्तरीय बुध्दीबळ व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन
✒️ सांगोला येथे व्यापारी संकुलाच्या पाया खोदकामात सापडले प्राचीन बांधकामाचे अवशेष
▪️पुरातत्त्व विभागाकडून लक्ष देण्याची मागणी
✒️ सांगोला येथे १० ऑगस्टपासून अखिल भारतीय वारकरी मंडळ अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
✒️ कडलास ते सांगोला रस्त्यांची दुरावस्था; विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय
▪️सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
✒️ सांगोला तहसिल मार्फत महसूल सप्ताहाअंतर्गत ६८ लाभार्थ्यांना ५०० चौ. फुट चे प्लॉटस वाटप
✒️ आईचे दूध हे बाळासाठी अमृत; जागतिक स्तनपान सप्ताह शासकीय आरोग्य संस्थांमध्ये साजरा : तालुका आरोग्य अधिकार डॉ. संदीप देवकते
✒️ वयाच्या ८० व्या वर्षी वृक्षारोपणाची हॅट्रिक ; भागवत पैलवान गुरुजीचा उपक्रम
✒️ शक्तीपीठ महामार्ग मार्गासाठी वझरे येथील जमिनीचे संपादन रद्द करावे : शेतकऱ्यांची व ग्रामपंचायतीची, ग्रामस्थाची एक मुखी मागणी; वझरे येथील मोजणी थांबवली
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक