✒️ नगरपरिषद, नगरपंचायतींवर ‘महिला राज’
▪️राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींची आरक्षण सोडत जाहीर
✒️ शरद पवारांनी मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण ओबीसींना दिले
▪️मनोज जरांगे यांची टीका
✒️ पाणबुडीविरोधी युद्धनौका ‘आयएनएस अंद्रोथ’ नौदलात दाखल
✒️ सरन्यायाधीशांवर कोर्टातच हल्ल्याचा प्रयत्न
▪️बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाला पोलिसांकडून अटक
✒️ मला कृषीमंत्रीपद गमवावं लागलं, रोहित पवारांकडे ‘तो’ व्हिडीओ कुठून आला?
▪️न्यायालयात माणिकराव कोकाटेंचा युक्तिवाद; चौकशीची मागणी
✒️ कफ सिरपमुळे मृत्यू : मानवी हक्क आयोगाची नोटीस
▪️१२ वर्षाखालील मुलांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध देण्यास बंदी
✒️ बीडच्या जेलमध्ये बायबलचे श्लोक, धर्मांतरणासाठी लाखो रुपयांची ऑफर
▪️ गोपीचंद पडळकरांचा जेलरवर आरोप
✒️ बंगालमध्ये भूस्खलनातील मृतांचा आकडा २८ वर

✒️ माऊंट एव्हरेस्टवर बर्फाच्या वादळाचा तडाखा
▪️एकाचा मृत्यू, १३७ जणांची सुटका, शेकडो जण अडकले
✒️ महाराष्ट्रात रोजगारक्षम अभ्यासक्रम
▪️मंत्री लोढा यांची माहिती; ८ ऑक्टोबरला पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ
✒️ एमपीएससीकडून 938 जागांसाठी महाराष्ट्र गट-क सेवेची जाहिरात प्रसिद्ध
✒️ शेतकऱ्यांसाठी प्रस्तावाची वाट कसली पाहता
▪️हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
✒️ कोल्ड्रिफ सिरपचा वापर थांबवा !
▪️महाराष्ट्र एफडीएचे आवाहन
✒️ कार्तिकी एकादशीच्या पूजेचा मान एकनाथ शिंदेंना
▪️विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचा निर्णय
✒️ राज्याची आर्थिक स्थिती कोलमडली
▪️’आनंदाचा शिधा’ बंद; सुप्रिया सुळेंची टीका
✒️ रशियाच्या हवाई हल्ल्यात किमान ५ ठार
▪️रात्रभर युक्रेनवर क्षेपणास्त्र, ड्रोनचा मारा

✒️ धनगर समाजाने ओबीसींच्या लढ्याचे नेतृत्व करावे !
✒️ सोने उच्चांकी !
▪️तोळ्याचा दर १.३० लाख रुपये एकाच दिवसात भावात ९,७०० ची झेप
✒️ श्रेयसच्या नेतृत्वात भारत-अ संघ विजयी !
▪️तिसऱ्या लढतीत ऑस्ट्रेलिया-अ संघावर २ गडी राखून मात
✒️ कडलास ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनीता भजनावळे तर अचकदाणी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी राधाबाई कोळेकर यांची निवड
▪️दोन्ही नूतन सरपंचांचा दिपकआबांच्या हस्ते सत्कार संपन्न; विकास कामासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही
✒️ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप – आरपीआय युती कायम- मा. आ. शहाजीबापू पाटील
✒️ सांगोला नगरपालिका नगराध्यक्षपद नागरिकाच्या मागास प्रवर्ग, ओबीसीसाठी जाहीर
✒️ पं.स.माजी सभापती बाळासाहेब काटकर यांचा भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा राजीनामा
✒️ सांगोला अर्बन बँकेंकडून जिल्ह्यातील पुरग्रस्ताना रु. २ लाखाची व तालुक्यातील पुरग्रस्तांना रु.५० हजाराची मदत

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



