✒️ ‘ऑपरेशन सिंदूर’
▪️भारताने पाकिस्तानवर उगवला सूड
▪️भारताच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात २६ दहशतवादी ठार, ४६ जखमी
▪️पाकिस्तानची नरमाईची भाषा
▪️पाक शेअर बाजारात हाहाकार
▪️हल्ल्यानंतर पाकने सर्व विमानांना ८ तास हवाई हद्द केली बंद
▪️सर्वपक्षीय नेत्यांनी केले कारवाईचे समर्थन
▪️पाकचे दिशाभूल करणारे दावे
✒️ भारत-पाकने संयम बाळगावा, जागतिक नेत्यांचे आवाहन
✒️ मुंबईसह राज्यात ‘मॉक ड्रिल’
▪️पुढील पाच ते सहा दिवस विभागनिहाय मॉक ड्रिल
✒️ मुंबईवर अवकाळी पावसाचा स्ट्राइक !
▪️सोसाट्याच्या वाऱ्यामुळे १०० हून अधिक झाडे पडली
▪️पश्चिम रेल्वेसह मध्य रेल्वे विस्कळीत, वाहतुकीचा बोजवारा
✒️ छत्तीसगड चकमकीत २२ नक्षलवादी ठार
✒️ आयात बिलात १.८ लाख कोटींची बचत होणार
▪️जागतिक बाजारात तेलाच्या किमती कमी झाल्याचा भारताला फायदा
✒️ विदेशी व्यापारकर्त्यांसाठी शेअर बाजाराच्या वेबसाईट बंद
▪️क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर खबरदारीची उपाययोजना
✒️ दिल्लीत सोने पुन्हा १ लाखांवर
▪️सीमेपलीकडून होणाऱ्या तणावादरम्यान हजाराने दर वाढले
✒️ रोहितचा कसोटी क्रिकेटला अलविदा !
▪️इंग्लंड दौऱ्यापूर्वीच तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय; एकदिवसीय प्रकारात मात्र खेळणार
✒️ पंजाब-दिल्लीत आज निर्णायक झुंज
✒️ चेन्नईकडून केकेआर पराभूत
✒️ भारताने पाकिस्तानशी कोणत्याही क्रिकेट स्पर्धेत खेळू नये : गंभीर
✒️ सांगोला तालुक्यात ग्रामपंचायतीकडून होर्डिंग्ज, बॅनरबाजीला निर्बंध
▪️तीन दिवसात काढावे लागणार फलक; गटविकास अधिकारी कुलकर्णी यांच्या सूचना
✒️ महिम येथील निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान; हनुमान आखाड्याच्या समीर शेखने मारली बाजी
✒️ स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठी सांगोला तालुक्यातील अनकडाळ येथे उभारण्यात येणार सर्वात मोठे मोफत अभ्यासिका केंद्र.
✒️ जिल्ह्यातील अवैध धंद्यावर तात्काळ कारवाई करावी-गृहराज्य मंत्री योगेश कदम
✒️ टेंभूचे पाणी माण नदीत शनिवारी दाखल होणार :- आम.डॉ. बाबासाहेब देशमुख
✒️ वाकी (शिवणे) गावातील महामार्गावरील अडचणी संदर्भात खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
✒️ जवळा येथे वाहतूक नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर सांगोला पोलीसांकडून कारवाई
▪️३८ केसेसमध्ये २८,००० रुपये दंड केला
✒️ शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यान्वित होणार : आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक